Science PYQ | | SW Pattern
SW PATTERN
0:00 / 0:00
Science PYQ | | SW Pattern
599 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
SW PATTERN
19,3 тыс. подписчиков
599 просмотров · Трансляция закончилась 3 дн. назад
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो! 🚀
आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी डोळा (Human Eye) या विज्ञानातील महत्त्वाच्या घटकावरील Previous Year Questions (PYQ) चा सराव करणार आहोत.
महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त आहे.
📚 या व्हिडिओमध्ये
✅ मानवी डोळ्याची रचना व कार्य
✅ डोळ्याच्या विविध भागांवरील महत्त्वाचे प्रश्न
✅ दृष्टिदोष आणि त्यांचे निराकरण
✅ प्रकाशाचे अपवर्तन व प्रतिमा निर्मिती
✅ स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे MCQ व PYQ
🎯 उपयुक्त परीक्षा
• महाराष्ट्र पोलीस भरती
• MPSC
• तलाठी भरती
• सरळसेवा भरती
• इतर महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षा
🔔 SW Pattern चॅनल Subscribe करा आणि विज्ञान विषयातील नवीन PYQ व्हिडिओंसाठी Bell Icon दाबा.
SW Pattern
“माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो”
#SWPattern #मानवीडोळा #HumanEye #ScienceMarathi #PoliceBharti