Перейти к содержимому

Satej Patil | गोकुळच्या निवडणुकीत अखेर महायुती एकसंध; तरीही पाटलांचे आव्हान कायम!| Kolhapur Politics

BAKHARLive

0:00 / 0:00

Satej Patil | गोकुळच्या निवडणुकीत अखेर महायुती एकसंध; तरीही पाटलांचे आव्हान कायम!| Kolhapur Politics

24 444 просмотра · 3 недели назад
BAKHARLive
874 тыс. подписчиков
24 444 просмотра · 3 недели назад
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या गोकुळच्या निवडणुकीत मोठ्या घडामोडी, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होते या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील अंतर्गत धुसफूस अक्षरशः चव्हाट्यावर आली होती. आणि त्याचा फायदा थेट काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांनी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. महायुतीमध्ये सुरू असलेल्या सुप्त संघर्षामुळे ही निवडणूक महायुतीला एकत्र लढणे म्हणजे एक आव्हान असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता महायुतीमधील या वर्चस्वाच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. ही निवडणूक महायुतीचे सर्व पक्ष एकत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण असे असले तरीही महायुतीपुढे सतेज पाटलांचे मोठे आव्हान उभे टाकलेले आहे....कारण सतेज पाटलांनी या निवडणुकीला शड्डू ठोकल्यामुळे बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपली आहे.....गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने काय- काय घडामोडी घडत आहेत? ते पाहुयात या व्हिडिओमधून... In the Kolhapur Gokul Milk Union election, the Mahayuti leaders have come together following a meeting with Chief Minister Devendra Fadnavis. Chandrakant Patil has clarified that the Gokul election will be contested by the Mahayuti together. It is being said that Hasan Mushrif has been entrusted with the responsibility of managing the election. On the other hand, Satej Patil has maintained his determination to contest the election. Watch the detailed information only on BAKHARLive. #bakharlive #GokulElection #KolhapurPolitics #SatejPatil #HasanMushrif #DhananjayMahadik #KolhapurNews #maharashtrapolitics #punenews #politicalnews #latestmarathinews #marathinews #breakingnews #marathilatestnews #marathibatmya #मराठीबातम्या #politics #महाराष्ट्रराजकारण #explainervideo #marathilivenews #marathinewsvideos #marathinewsvideo #maharashtranews #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates Anchor - समीक्षा Editor - Kumar Subscribe To BAKHAR Live -    / @bakharlive   🔔 Stay updated with Marathi news, political podcasts & analysis! Follow us to stay updated: ► Like us on Facebook:   / bakharlive   ► Follow us on Twitter:   / bakharlive   ► Follow us on Instagram:   / bakhar.live   ► Website : https://www.bakharlive.com/ In the vast digital landscape, BAKHARLive stands as a beacon of authentic Marathi news. We don't just offer updates; we provide clarity, empowering you with insights. Our platform offers not only the latest marathi news but also political podcasts, news analyses, explainers and perspectives that enrich your understanding. We don't just present facts; we weave stories. Stay tuned to stay informed! Your digital source of meaningful Marathi news. #BAKHARLive डिजिटल स्पेसमध्ये मराठी बातम्यांची कमी नाही. पण त्यातल्या विश्वासार्ह फारच थोड्या. विश्वासार्ह नोंदींवरच्या बातम्या, राजकीय घडामोडी आणि बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणारा एकमेव खणखणीत स्रोत म्हणजे BAKHARLive. बातम्यांच्या भाऊगर्दीतील विश्वाासार्ह नोंदी.