कांदा दर सुधारला ,आता पुढे काय 🤔 विक्री नियोजन / kanda bajar bhav / onion rate/ 13.10.26
Majha Baliraja
0:00 / 0:00
कांदा दर सुधारला ,आता पुढे काय 🤔 विक्री नियोजन / kanda bajar bhav / onion rate/ 13.10.26
14 476 просмотров · 19 часов назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
14 476 просмотров · 19 часов назад
कांदा दर सुधारला ,आता पुढे काय 🤔 विक्री नियोजन / kanda bajar bhav / onion rate/ 13.10.26
नमस्कार शेतकरी मित्रांनो
माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे.
सध्या कांद्याचे बाजार भाव सुधारले असून बाजारात कांद्याला समाधानकारक दर मिळत आहे. हा दर किती दिवस टिकू शकतो, कांदा दर वाढण्यामागची मुख्य कारणे कोणती आणि येणाऱ्या काळामध्ये दराबाबत कोणते धोके किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Kanda bajar bhav today
Onion market rate
कांदा बाजार भाव
आजचे कांदा भाव
Kanda rate today
Onion price in maharashtra
कांदा तेजी मंदी
Kanda market analysis
कांद्याचे दर
Onion update
अनेकता कांदा बाजार
माझा बळीराजा कांदा
#KandaBajarBhav
#OnionRateToday
#कांदाबाजारभाव
#MajhaBaliraja
सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी.
शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!