Перейти к содержимому

फक्‍त चार दिवसात जुन्या घराला नवीन करा! कमी खर्चात | Home decoration Products|High-Demand Profession

Tech San Marathi

0:00 / 0:00

फक्‍त चार दिवसात जुन्या घराला नवीन करा! कमी खर्चात | Home decoration Products|High-Demand Profession

151 895 просмотров · 2 месяца назад
Tech San Marathi
314 тыс. подписчиков
151 895 просмотров · 2 месяца назад
फक्‍त चार दिवसात जुन्या घराला नवीन करा! कमी खर्चात Home decoration Products|High-Demand Profession नमस्कार Tech San Marathi, या या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घराला सजवण्या संबंधित जे प्रॉडक्ट आहेत ते पुढे कोणते आहेत आणि ते घराला कशा पद्धतीने उपयोगाला येतील आणि घराला काय काय याचा उपयोग होईल आणि हे प्रॉडक्ट कशा पद्धतीने घराला लावायचे आणि तसेच या प्रॉडक्ट क एखाद जुनं घर असेल तर जुन्या घराला ही नवीन कशा पध्दतीने करता येऊ शकेल या संबंधित जे प्रॉडक्ट आहेत त्याची माहिती बघणार आहोत मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी नवीन बांधकाम होतात नवीन घर बांधले जातात आणि घर बांधल्यानंतर घराला प्लास्टर आणि पेंट करावे लागतो आणि ह्याच प्लास्टर आणि पेंट साठी खूपच नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत आणि हे प्रॉडक्ट लावल्यानंतर घराला पेंट आणि पुट्टी करण्याची आवश्यकता लागणार नाही आणि हेच प्रॉडक्ट जर एखाद्या जुन्या घराला लावले तर जुन्या घराच्या भिंती सुद्धा नवीनच दिसतात आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर असं वाटतं की घर काय नवीनच आहे का अशा प्रकारचे हे प्रॉडक्ट आहेत आणि ह्या प्रॉडक्ट मध्ये पॉलिग्रेनाइट शीट्स,WPS पॅनल,पीऊ स्टोन,पीऊ मार्बल शीट, 3D पॅनल,मोझाक ग्लास स्टाईल, ङिझीटल शीट ईत्यादी अशा प्रकारचे नवीन वेगळे प्रकारचे प्रॉडक्ट आहेत आणि या प्रॉडक्ट मुळे घर,शाळा,कॉलेज,ऑफिस,शोरूम,विविध शॉप,शोरूम,हॉटेल,हॉस्पिटल बर्‍याच ठिकाणी सजवण्यासाठी या प्रॉडक्ट चा वापर करण्यात येत आहे हे प्रॉडक्ट कशा पध्दतीने लावायचे तसेच या प्रॉडक्ट मध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय कसा कराचा याची माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद Swami Polygranite India chakan pune 8888304149 8459719625 Your Queries Home decoration Products High-Demand Profession How to start a home decoration product business Vavasay Margadarshan Marathi New business ideas in Marathi New business Opportunity in Maharashtra चार दिवसात जुन्या घराला नवीन करा! एकदम कमी खर्चात #MarathiBusinessideas #Newbusinessideas #HomedecorationProducts #High-DemandProfession Disclaimer, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही सामान्य असून ही माहिती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे आपल्याला नवीन प्रोडक्टची माहिती व्हावी नवीन पोळ्या कशा पद्धतीने त्याचा वापर होतो नवीन व्यवसाय करायचा असेल तर कसा व्यवसाय कशा पद्धतीने व्यवसाय केला जाऊ शकतो याची माहिती होण्यासाठी आम्ही शैक्षणिक उद्दिशातून या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे अशा प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे Thanks for watching Tech San Marathi Maharashtra india