एकदम नविन व्यवसाय! नविन प्रॉडक्ट,जुने घर नविन दिसणार|New Business Ideas In Marathi@TechSanMarathi
Tech San Marathi
0:00 / 0:00
एकदम नविन व्यवसाय! नविन प्रॉडक्ट,जुने घर नविन दिसणार|New Business Ideas In Marathi@TechSanMarathi
351 043 просмотра · 1 год назад
Tech San Marathi
314 тыс. подписчиков
351 043 просмотра · 1 год назад
एकदम नविन व्यवसाय! नविन प्रॉडक्ट,जुने घर नविन दिसणार|New Business Ideas In Marathi @TechSanMarathi
व्यवसाय आणि प्रॉडक्ट संबंधित माहिती
Swami polygranite india Nanekar wadi Chakan pune 9156211425 8888304149 9823304149
Disclaimer अस्वीकरण
कृपया लक्षात घ्या:
या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे आणि शैक्षणिक उद्देशातुन सांगण्यात आली आहे इथे सांगितलेले व्यवसाय कल्पना, प्रक्रिया माहिती ही केवळ एक सुरुवातीची कल्पना म्हणून दिली गेली आहे.
कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी, स्वतः सखोल संशोधन (Research) करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजाराची मागणी, आर्थिक व्यवहार्यता (Financial viability), कायदेशीर आवश्यकता आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
आम्ही या व्हिडिओमधील माहितीच्या अचूकतेची किंवा पूर्णतेची हमी देत नाही. इथे व्यक्त केलेली मते आणि दिलेली माहिती ही वेळोवेळी बदलू शकते. कोणत्याही निर्णयासाठी किंवा कृतीसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार असाल. या माहितीवर अवलंबून राहण्यापूर्वी, तज्ञांचा (Experts) सल्ला घेणे नेहमीच उचित राहील
नमस्कार @TechSanMarathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला एक व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय सध्या महाराष्ट्रामध्ये नवीनच आहे आणि ह्या व्यवसायातील जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट सुद्धा खूपच कस्टमरला फायदेशीर प्रॉडक्ट आहेत हे प्रॉडक्ट लावल्यानंतर जुन्या घराला सुद्धा हे प्रॉडक्ट लावले तर जुने घर सुद्धा या पोळाक मुळे नवीन दिसणार आहे
म्हणजे हे प्रॉडक्ट घरांच्या संबंधित प्रॉडक्ट आहेत एखाद्या ठिकाणी नवीन बांधकाम झालेला असेल आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस घर सजवण्यासाठी वेगळे पर्याय वापरले जातात त्यासाठी हा एक चांगला पर्याय आलेला आहे यामध्ये घर चांगल्या प्रकारे सजवता येणार आहे किंवा जुन्या घरांच्या भिंतीला सुद्धा अशा प्रकारचे प्रॉडक्ट लावून चांगल्या पद्धतीने यामध्ये व्यवसाय सुद्धा करता येणार आहे आणि यामध्ये व्यवसायामध्ये यामध्ये ह्या व्यवसायाची डिस्ट्रीब्यूटर शिप जिल्ह्याच्या ठिकाणी घेता येणार आहे आणि डीलरशिप ही तालुक्याच्या ठिकाणी घेता येणार आहे आणि या संबंधित
Your Queries
New Business ideas in Marathi
Vavasay konata karava
New business tips in Marathi language
Small business ideas
Thanks for watching
@TechSanMarathi
Maharashtra
india