Перейти к содержимому

Jitendra Awhad Threat Call : जितेंद्र आव्हाडांना धमकीचा कॉल, आव्हाडांना धमकी देणारा नेमका कोण?

ABP MAJHA

0:00 / 0:00

Jitendra Awhad Threat Call : जितेंद्र आव्हाडांना धमकीचा कॉल, आव्हाडांना धमकी देणारा नेमका कोण?

3 564 просмотра · 4 ч назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
3 564 просмотра · 4 ч назад
#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics ABP Majha LIVE | अभिनेता टायगर श्रॉफवरच्या गोळीबाराच्या घटनेनं मुंबईसह देशभरात खळबळ उडालेली असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनाही धमकीचा कॉल आल्यानं मुंबई पुन्हा हादरलीय... रविवारी संध्याकाळच्या दरम्यान 'घराच्या बाहेर उभा आहे, तुला ठोकून टाकेन' असा धमकीचा कॉल आव्हाडांना आला...अनोखळी व्यक्तीच्या कॉलनंतर आव्हाडांनी पोलिसांमध्ये धाव घेतलीय..विशेष म्हणजे आव्हाडांना फोन करुन धमकी दिल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी त्याच फोन नंबरवर कॉल केला...मात्र त्यावेळी त्यांनाही अज्ञातानं धमकी दिली..त्यामुळे आव्हाडांना धमकी देणारा नेमका कोण आहे? आणि या सगळ्यामागे नेमका कोणता हेतू आहे या सगळ्याचा तपास करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.. Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3 For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook:   / abpmajha   Twitter:   / abpmajhatv   Instagram :   / abpmajhatv   Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l... Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...