Gokul Result: Mahayuti चं 25-0 चं स्वप्न भंगलं, एकट्या Satej Patil यांनी गोकुळचं मैदान कसं मारलं ?
BolBhidu
0:00 / 0:00
Gokul Result: Mahayuti चं 25-0 चं स्वप्न भंगलं, एकट्या Satej Patil यांनी गोकुळचं मैदान कसं मारलं ?
172 072 просмотра · 3 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
172 072 просмотра · 3 ч назад
#BolBhidu #SatejPatil #GokulElectionResult
या माणसाने मागच्या काही वर्षात काय काय पाहिलं ? खासदारकीला जोर लावून आणलेला विजय पाहिला, मग आमदारकीला ज्यांना विश्वासानं उमेदवारी दिली, त्यांची माघार बघितली, पुतण्याचा पराभव बघितला, राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर गुलाल उधळला जाताना पाहिला, गोकुळला आपण जो अध्यक्ष ठरवला होता, त्याच्या घरासमोर टाकलेला मांडव ओस पडलेला पाहिला, जिल्ह्यात १०-० ने पराभव पाहिला, कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशीला तसं, या लाईनची चेष्टा होताना पाहिली, वडिलांचा मृत्यू पाहिला, माणसाला सेटबॅक बसल्यावर जितका बसू शकतोय, तो सगळा बसताना पाहिला, मग गोकुळचं इलेक्शन लागलं, विरोधातली दृश्य अदृश्य शक्ती एकत्र झाली, सगळे मिळून कार्यक्रम करणार असं बोललं जाऊ लागलं, हा माणूस म्हणला लढू.. भिंतीला पाठ टेकेस्तोवर लढू, पण लढू. हा माणूस लढला, १४०० विरुद्ध ४०००, एकटा विरुद्ध सगळे या परिस्थितीत लढला, निकाल लागला आणि सगळ्या कोल्हापूरने एक वाक्य पुन्हा ऐकलं, कसं ? बंटी म्हणतील तसं. हा माणूस जिंकला, गोकुळ बंटी पाटलांनी घेतलं,, भले घासून जिंकले असतील, पण सगळे विरुद्व बंटी अशा स्थितीत बंटी पाटलांनी गोकुळ आपल्याकडे घेतलं, कसं ? तेच सांगणारी ही स्टोरी.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/