Sugar Price Hike: साखर दरवाढीसाठी Amit Shah जबाबदार? Raju Shetti यांचे आरोप काय ? किती तथ्य?
BolBhidu
0:00 / 0:00
Sugar Price Hike: साखर दरवाढीसाठी Amit Shah जबाबदार? Raju Shetti यांचे आरोप काय ? किती तथ्य?
98 606 просмотров · 2 дня назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
98 606 просмотров · 2 дня назад
#BolBhidu #SugarPriceHike #AmitShah
ऐन सणासुदीच्या तोंडावर साखर महाग झाल्याने भाव करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलली आणि साखरेचे भाव क्विंटलमागे ९०० रुपयांनी घसरले. पण या सगळ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी काही आरोप केले. मुठभर साखर व्यापारी व साखर कारखानदारांच्या हितासाठी १५० कोटी जनता व ऊस उत्पादक शेतकरी वेठीस धरले जात असल्याचा आरोप शेट्टींनी केला. तसंच यावरुन केंद्रीय मंत्री अमित शहा आणि प्रल्हाद जोशींनी उत्तर देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली. साखरेचे भाव कमी झाल्यावर केंद्रीय ग्रहमंत्री अमित शहा यांना टार्गेट करताच साखर स्वस्त झाली. अमित शहा आणि प्रल्हाद जोशी यांच्या मिशीला मुठभर कारखानदार आणि साखर व्यापाऱ्यांचं खरकटं लागलं नसेल तर अचानक साखर दरवाढ का झाली याचा खुलासा तातडीने करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. राजू शेट्टींचे आरोप नक्की काय, साखर दरवाढीला अमित शहा जबाबदार असल्याचं राजू शेट्टी का सांगतायत आणि यात खरंच तथ्य आहे का, पाहुयात या व्हिडिओमधून...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/