चिमबोरी- खेकडा रसा | झणझणीत कोकणी पद्धतीचा रसा 😋 | Crab Curry Recipe | Marathi @priyankababar1004
Priyanka Babar
0:00 / 0:00
चिमबोरी- खेकडा रसा | झणझणीत कोकणी पद्धतीचा रसा 😋 | Crab Curry Recipe | Marathi @priyankababar1004
76 просмотров · 1 месяц назад
Priyanka Babar
271 подписчик
76 просмотров · 1 месяц назад
एकदा हा चिमबोरी-खेकडा रसा खाल्ला की चव कायम लक्षात राहील! 😋🔥 कोकणी पद्धतीचा झणझणीत, मसालेदार आणि नारळाच्या स्वादाचा रसा ❤️
आजच्या व्हिडिओमध्ये बनवला आहे चविष्ट आणि झणझणीत “चिमबोरी आणि खेकडा रसा” 🦀🍤
कोकणी पद्धतीने तयार केलेला हा खमंग seafood rassa भातासोबत खायला एकदम perfect आहे! 😋
चिमबोरीचा आणि खेकड्याचा खास स्वाद, मसालेदार रसा आणि घरगुती पद्धतीची तयारी — seafood lovers साठी नक्कीच try करण्यासारखी recipe! ❤️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला Crab Curry, Prawns Curry, Chimbori Rassa आणि Kokani style seafood curry ची पूर्ण तयारी पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर ❤️ LIKE करा, COMMENT करा आणि Channel ला SUBSCRIBE करा.
अशाच घरगुती recipes, Marathi cooking आणि family vlog साठी channel ला जोडलेले रहा! 🔔
@priyankababar1004
तुम्हाला चिमबोरी अस बोलता की खेकडा? 🦀👇 Comment मध्ये नक्की सांगा!
@priyankababar1004
#ChimboriRassa #CrabRassa #crabcurry #prawnscurry #KhekdaRassa #chimbori #khekda #konkanirecipe #kokanifood #seafoodrecipes #marathirecipe #marathicooking #food #marathivlog #marathifoodvlog #foodblogger #indianyoutuber #marathiyoutuber #maharashtrianrecipes #nonvegrecipe #seafoodlovers #crabrecipe #prawnsrecipe #villagefood #homemadefood #foodvlog #ytviral #millionviews #subscribe #ytgrowth #youtube #viralyoutubevideo #viralrecipe #easyrecipe #foodrecipe
Music: Dreamscape
Musician: VN VideoEditor