शिवचरित्रात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही, पण रायगडावर समाधी, धनगर समाजाचा संबंध कसा येतो?
Story Dot Com
0:00 / 0:00
शिवचरित्रात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही, पण रायगडावर समाधी, धनगर समाजाचा संबंध कसा येतो?
15 002 просмотра · 1 г. назад
Story Dot Com
556 тыс. подписчиков
15 002 просмотра · 1 г. назад
#sambhajirajechhatrapati #raigad #chatrapatishivajimaharaj #waghyakutra #storydotcom
दिवस होता १ ऑगस्ट २०१२.. आर आर पाटील राज्याचे गृहमंत्री असताना संभाजी ब्रिगेडने थेट रायगड गाठला आणि शिवरायांच्या समाधीसमोर असलेला वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवून खोल दरीत फेकला.. या विरोधात संभाजी ब्रिगेडचा निषेध करण्यासाठी महादेव जानकर, लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यभरातले धनगर समाजाचे नेते रस्त्यावर उतरले आणि वाघ्या कुत्र्याची समाधी पुन्हा आहे त्या जागी बसवण्याची मागणी केली. धनगर समाजाचा विरोध न परवडणारा होता, परिणामी तेव्हाच्या सरकारने दरीतून पुतळा काढून आणला आणि पुन्हा आहे त्याच ठिकाणी बसवला.. संभाजी ब्रिगेडकडून जेव्हा जेव्हा या पुतळ्याला विरोध केला जातो तेव्हा राज्यातला धनगर समाज आक्रमक होतो आणि हा विषय सातत्याने समोर येत राहतो. संभाजीराजेंनी आता हा पुतळा काढून टाकण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय, पण या पुतळ्याचा नेमका वाद काय आहे, ही फक्त दंतकथा आहे की याला काही ऐतिहासिक पुरावेही आहेत, धनगर समाज या पुतळ्यासाठी आक्रमक नेहमी का होतो, धनगर नेत्यांचं यावर म्हणणं काय आहे, शिवप्रेमींची यावर काय भूमिका आहे आणि सरकारची यावर काय भूमिका असते याची एटूझेड माहिती या व्हिडीओत देणार आहे.
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/vstorydotcom
Threads - https://www.threads.net/@officialstor...