Перейти к содержимому

इराणचा भारताला दिलासा, Strait of Hormuz मधून जाण्यास जहाजांना परवानगी, बदल्यात काय हवंय?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

इराणचा भारताला दिलासा, Strait of Hormuz मधून जाण्यास जहाजांना परवानगी, बदल्यात काय हवंय?

2 221 просмотр · 1 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
2 221 просмотр · 1 ч назад
#iran #straitofhormuz #india डोनाल्ड ट्रम्प मिडटर्म निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, 'स्टेट ऑफ हॉर्मुज' मधून आता इराण भारतीय जहाजांना जाऊ देणार आहे. म्हणजेच, या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांमध्ये आता भारतीय जहाजांनाही इराणकडून अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ भारतासाठीच नव्हे, तर चीन आणि कतार, इराकसाठीही आहे. त्यामुळे एकूण चार देशांची जहाजे आता 'स्टेट ऑफ हॉर्मुज'मधून जाऊ शकतील. एकीकडे मिडटर्म निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर भारतीय बाजारात तेजी दिसली, तर दुसरीकडे इराणने भारतीय जहाजांना 'स्टेट ऑफ हॉर्मुज'मधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ट्रम्प हारताच इराणने ही घोषणा केली. येथे प्रश्न निर्माण होतो की, भारतीय जहाजांना जरी सूट मिळाली, तरी बदल्यात आपल्याकडून काय घेतले जाईल? इराणनं भारताच्या जहाजांना सूट का दिली? ते आपल्याकडून काय अपेक्षा करत आहेत? तेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात.. After Donald Trump's defeat in the midterm elections, another piece of good news has emerged for India. Iran will now allow Indian ships to pass through the 'Strait of Hormuz'. In other words, Indian ships have now been granted official permission by Iran among the vessels passing through this route. This permission is not just for India, but also for China, Qatar, and Iraq. As a result, ships from a total of four countries can now pass through the 'Strait of Hormuz'. On one hand, the Indian market saw a rally after Trump's defeat in the midterm elections, while on the other hand, Iran granted permission for Indian ships to pass through the 'Strait of Hormuz'. Iran made this announcement as soon as Trump lost. This raises the question: even if Indian ships have been granted an exemption, what will be taken from us in return? Why did Iran grant this exemption to India's ships? What are they expecting from us? Let us understand all of this through this video...