Deepak Kedar | आरक्षण संपवण्याचा खरा मास्टरमाईंड RSS चा मोहन भागवत, दीपक केदार आक्रमक
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Deepak Kedar | आरक्षण संपवण्याचा खरा मास्टरमाईंड RSS चा मोहन भागवत, दीपक केदार आक्रमक
14 500 просмотров · 7 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
14 500 просмотров · 7 часов назад
#deepakkedar #obcreservation #rss #mohanbhagwat #manojjarange #obcvsmaratha
राज्य सरकार उपवर्गीकरण करून आरक्षण संपविण्याचा घाट घालत आहे हे सरकार आरक्षण विरोधी आहे त्यांना कसलेही प्रकारचा आरकण ठेवायचं नाही. उच्च जातीतील लोकांना त्यांनी ईडब्लूएस आणि सर्वसामान्य असलेले 50 टक्के आरक्षण ठेवले आहे आणि जे आरक्षणामध्ये आहेत त्यांचा आरक्षण मात्र उडविण्याचा डाव हे सरकारच होता त्यामुळे आता आम्ही उपवर्गीकरण ऐवजी आरक्षण बचाव आंदोलन करत आहोत.
जाती जातीत भांडण लावून हे सरकार महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्याप्रमाणे मणिपूर जळाले त्याप्रमाणे महाराष्ट्र जळायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा पण आम्ही महाराष्ट्र जळू देणार नाही असे म्हणत दीपक केदार यांनी राज्य सरकारच्या मनसुब्यावरच घातला आहे.