Why are countries moving gold? Netherland चे 86 Ton सोनं US मधून London ला, US वरील विश्वास संपला
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Why are countries moving gold? Netherland चे 86 Ton सोनं US मधून London ला, US वरील विश्वास संपला
40 306 просмотров · 19 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
40 306 просмотров · 19 часов назад
जगातील अनेक देशांनी आपलं अमेरिकेत ठेवलेलं सोनं बाहेर काढून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळं याचं कारण काय आणि या देशांना अमेरिकेत ठेवलेलं सोनं आता सुरक्षित नाही असं वाटतंय का? अशीच सोशल मीडियावर सध्या खळबळ उडवून देणारी आणि सर्वसामान्यांची झोप उडवणारी चर्चा सुरू झाली आहे. याचं कारण आहे, अलिकडेच
नेदरलँड्सने अमेरिकेत-कॅनडात ठेवलेलं तब्बल 86 टन सोनं बाहेर काढून घेतलं आहे, तर त्याआधी फ्रान्स, आणि काही काळापूर्वी जर्मनीनं देखील आपलं न्यूयॉर्कमधून 300 टन सोनं परत आणलं आहे. अर्थात यात सध्या सर्व युरोपीय देश असून ते हे सोनं ते दुसऱ्या देशात आणि इतर बँकांमध्ये हलवताय. मग प्रश्न असा पडतो की मग इतर युरोपीय देशही अमेरिकेतलं सोनं बाहेर काढणार का? याचं कारण काय? आणि हे सोनं गेलं कुठे?... दरम्यान या सर्व घटनांचा आणि स्थलांतराचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध हा 2008च्या जागतिक आर्थिक संकटाशी जोडला जातोय. तेव्हा जर युरोपीय देश किंवा जगातील इतर काही देश आपलं सोनं बाहेर काढून घेत असतील, डॉलर आणि अमेरिकेवरील आपलं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर भारत आणि RBI काय करतायत? भारताच्या सोन्याचं काय होणार आहे? आणि सगळ्यात मोठा प्रश्न जगात युद्ध, आर्थिक संकट आणि डॉलरबाबत अनिश्चितता वाढली, तर सोन्याचा भाव आणखी कुठपर्यंत जाऊ शकतो? त्यामुळं ही बातमी केवळ सोन्याची नाही तर, बदलत्या जागतिक आर्थिक व्यवस्थेची खूण आहे का आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत तेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत.
#Gold #GoldPrice #GoldNews #GoldReserves #GoldRepatriation #USGold #AmericanGold #NetherlandsGold #GermanyGold #FranceGold #CentralBanks #RBI #IndiaGold #GoldPriceIndia #GoldInvestment #DeDollarization #USDollar #GlobalEconomy #GoldMarket #GoldNews2026 #GoldPriceForecast #RBIIndia #MarathiNews #EconomicNews #GoldNewsMarathi #GoldPriceMarathi
Gold Leaving US? Netherlands, Germany, France & RBI Explained
Several countries are reportedly moving gold stored overseas, including gold held in the US. This has sparked a major question: Do these countries no longer consider gold stored in America safe? The Netherlands has recently moved 86 tonnes of gold, while Germany and France have also made changes to where their gold reserves are held. So, why are European countries moving their gold? Where is it going? And could other countries follow? Is this linked to the lessons of the 2008 financial crisis and growing concerns over the dollar and US dependence? More importantly, what is India and the RBI doing with its gold reserves? And if geopolitical tensions, economic uncertainty and concerns over the dollar continue, how high could gold prices go? Is this more than just a gold story—and actually a sign of a changing global financial order?