Перейти к содержимому

डिंकाचे लाडु सोप्या पध्दतीने छोट्या छोट्या टिप्स सह Dinkache Ladu...

Vaishalis Recipe

0:00 / 0:00

डिंकाचे लाडु सोप्या पध्दतीने छोट्या छोट्या टिप्स सह Dinkache Ladu...

30 155 просмотров · 6 л. назад
Vaishalis Recipe
1,11 млн подписчиков
30 155 просмотров · 6 л. назад
डिंकाचे लाडु सोप्या पध्दतीने छोट्या छोट्या टिप्स सह Dinkache Ladu... डिंक लाडु साहित्य : डिंक १०० ग्रैम खोबरं २०० ग्रैम खारीक पूड २०० ग्रैम गुळ २०० ग्रैम तुप २०० ग्रैम गोडंबी पूड ५० ग्रैम काजु ५० ग्रैम बदाम ५० ग्रैम बेदाणे ५० ग्रैम खसखस ५० ग्रैम मगज बी ५० ग्रैम वेलचीपूड १/२ टी स्पून जायफळ पूड १/४ टी स्पून सुंठ पूड १/२ टी स्पून Ingredients : Edible gum 100 gm Coconut 200 gm Dry Dates powder 200 gm Jaggery 200 gm Ghee 200 gm Marking nut powder ( Godambi ) 50 gm Cashew nut 50 gm Almonds 50 gm Raisins 50 gm Poppy seeds 50 gm Magaj seeds 50 gm Cardamom powder 1/2 tsp Nutmeg powder 1/4 tsp Dried Ginger powder 1/2 tsp #Dinkacheladu#Vaishalisrecipe #Dinkladu #Gondkeladdu #Winterspecialladdu टिप्स : १) खारीक पूड, बदाम,काजू आणि गोडंबी हलकीशी भाजून घ्यावी, जास्त तांबुस करु नये. २) खोबरं मात्र थोडं खरपुस भाजावे. ३) डिंक कमी गैस वर व्यवस्थित तळावा, घाई करू नये नाही तर आतून कच्चा रहातो. ४) गुळ फक्त वितळून घ्यावा.पाक करू नये. ५) गुळ मिश्रणात टाकल्यावर लगेच मिश्रण एकत्र करावे. ६) लाडू वळता येत नसतील तर मिश्रण गरम करुन घ्यावे किंवा त्या मध्ये गरम तुप घालावे आणि मग लाडू वळावेत. ७) गुळा चे प्रमाण आवडीनुसार कमी - जास्त करू शकता किंवा गुळा एवजी तुम्ही साखर ,खजुर ही घालू शकता. ८) घेतलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे ४० लाडू तयार होतात. ९) हे लाडू २०-२५ दिवस चांगले टिकतात. १०) तुम्ही इतर ड्राय फ्रुट्स किंवा आवडीचे जिन्नस या मध्ये घालू शकता. मेथीचे लाडू    • मेथीचे लाडू अशा पध्दतीने बनवा,अजिबात कडू ल...   रवा बेसनाचे लाडू    • ना पीठ भाजायचे,ना पाक करायचा तरीही बनवा मऊ...   ओल्या नारळाचे लाडू    • ओल्या नारळाचे लाडू ,एकदम मऊ,ज्युसी तोंडात ...   मैद्याचे लाडू    • पेढ्या सारखे मऊ,तोंडात टाकताच विरघळणारे मै...   बेसन वडी / बर्फी    • असं प्रमाण व साहित्य वापरलं तर बेसनाची बर्...   तांदुळाचे लाडू बिना तुपाचे बिना पाकाचे    • तांदुळाचे लाडू/बिना तुपाचे बिना पाकाचे Ric...   झटपट तिळाचे लाडू    • फक्त ५ मिनीटात बनवा मऊसर,तोंडात विरघळणारे ...   पाकातील मऊसूत रवा लाडू    • पाकातील रवा लाडू बनविण्याची  सर्वात सोपी प...   गव्हाच्या पिठाची शंकरपाळी    • गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शंकरपाळी/wheat S...   बेसन पेढा    • बिना खवा बिना मिल्क पावडर व बिना पाकाची बे...   खमंग तिखट शेव    • महिनाभर कुरकुरीत रहाणारी चटपटीत शेव/Diwali...   Dinkache ladu , dinkache ladu recipe , dinkache ladu recipe in marathi , dinkache ladu by vaishalis recipe , vaishalis recipe , dink ladoo , dink ladoo recipe , dink ladoo recipe in marathi , dink ladoo by vaishalis recipe , dinkache ladoo , dinkache ladoo recipe , ladoo recipe , ladoo recipe in marathi , ladoo recipe by vaishalis recipe , healthy recipe dink ladoo , sweet recipe , winter special recipe, winter special dink ladoo , gum ladoo , gum ladoo recipe , gum ladoo by vaishalis recipe , gum ladoo recipe in marathi , डिंकाचे लाडू , डिंकाचे लाडू रेसिपी , डिंकाचे लाडू रेसिपी मराठी , डिंकाचे लाडू वैशालीज रेसिपी , वैशालीज रेसिपी Subscribe करण्यासाठी चैनल ची लिंक👇    / @vaishalisrecipes