Hou De Viral Ft.Ourange Juice Gang: मित्र नसतानाही कसे आले एकत्र? स्ट्रगल ते व्हायरलचे किस्से व धमाल
Lokmat Filmy
0:00 / 0:00
Hou De Viral Ft.Ourange Juice Gang: मित्र नसतानाही कसे आले एकत्र? स्ट्रगल ते व्हायरलचे किस्से व धमाल
3 641 просмотр · 3 мес. назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
3 641 просмотр · 3 мес. назад
Hou De Viral Ft.Ourange Juice Gang : मित्र नसतानाही कसे आले एकत्र? स्ट्रगल ते व्हायरलचे किस्से व धमाल | Bhuatam Bhayam | Neel Salekar | Karan Sonawane | Saurabh Ghadge | Siddhant Sarfare | Shubham Jadhav | Lokmat Filmy | Marathi Entertainment News | Bhootam Bhayam Movie
सोशल मीडियावर आपल्या भन्नाट व्हिडिओंनी धुमाकूळ घालणारी तुमची लाडकी 'ऑरेंज ज्यूस गँग' आता मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. नील, करण, सौरभ, सिद्धांत आणि शुभम या पाच मित्रांचा हा रंजक प्रवास 'लॉकडाऊन' मधील साध्या व्हिडिओंपासून ते 'होऊ दे व्हायरल' या मराठी चित्रपटापर्यंत कसा पोहोचला? त्यांचे व्हायरल किस्से, स्ट्रगल आणि पडद्यामागची धम्माल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
Video Editor - Nilesh Gurav
व्हिडिओचे महत्त्वाचे टप्पे (Timestamps):
00:00 - हायलाइट्स: 'ऑरेंज ज्यूस'ची व्हायरल गोष्ट आणि 'वहिनी' पात्रांची झलक
01:35 - ओळख: ऑरेंज ज्यूस गँगच्या सदस्यांची खास ओळख
02:07 - सुरुवात: लॉकडाऊनमध्ये ही गँग एकत्र कशी आली?
04:09 - स्वप्नपूर्ती: सोशल मीडिया ते 'होऊ दे व्हायरल' सिनेमाचा प्रवास
09:09 - लोकप्रिय पात्रे: 'सरफरे वहिनी' आणि 'सोनवणे वहिनी'ची निर्मिती
12:07 - घरच्यांचा पाठिंबा: करिअरबद्दल पालकांना कसं पटवून दिलं?
17:08 - पडद्यामागे: व्हिडिओ बनवण्याची प्रक्रिया आणि त्यांची टीम
22:57 - बिग बॉसचा अनुभव: करण आणि सौरभच्या प्रवासावर गँगचं मत
30:40 - धम्माल टास्क: गँगच्या सदस्यांनी केलेली एकमेकांची नक्कल!
34:03 - शेवटचा संदेश: 'होऊ दे व्हायरल' सिनेमाबद्दल खास आवाहन
#houdeviral #bhootambhayam #orangejuice #houdeviral #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy