Перейти к содержимому

सप्तश्रृंगी मातेच्या गडावरील सतीच्या कड्याची महिमा | Shri Saptshrungi Devi Saticha Kada kathamarathi

मराठी कथा कथन

0:00 / 0:00

सप्तश्रृंगी मातेच्या गडावरील सतीच्या कड्याची महिमा | Shri Saptshrungi Devi Saticha Kada kathamarathi

529 448 просмотров · 11 месяцев назад
मराठी कथा कथन
47,3 тыс. подписчиков
529 448 просмотров · 11 месяцев назад
‪@marathikathaakathan‬ नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सप्तश्रृंगी मातेच्या गडावरील "सतीच्या कड्याची" महिमा गडावरील सतीच्या कड्याचे रहस्य शीत कडा रहस्य सप्तश्रृंगी देवी सतीचा कडा माहिती मराठी Saptashrungi Devi Sheet kada story in Marathi या गडाचा इतिहास पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचे (जगदंबेचे) मंदिर आहे.हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे. हे स्थान सह्याद्रीच्या पूर्व - पश्‍चिम डोंगररांगेत मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते अर्धे पीठ आहे, अशी मान्यता आहे. बाकीची तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका. महाराष्ट्रातील देवीच्या महाराष्ट्रात असलेल्या.ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. #saptashrungi #vanidevi #saptashrungigad #aaisaptashrungi #vaninashik #navratri2025 #maharashtra #marathikathaakathan #marathimotivationandhistory #ghatvisarjan2025 #shardiya_navratri_2025 #navratrispecial #navratrifast #saptshrungi #सप्तश्रृंगी #vani #devi #satichakada #shitkada #saptashrungi_devi_status #kathamarathi #shreerenukamata #mahurgad #shakti #ekviramauli #shaktipith #trending #viral #bhaktikahaniyan #navdurga #bhaktistories #marathigoshti #kathamarathi #marathistorytelling #kuldevi #kuldevimata #gavdevi #renukamatamahur #maa #devi #aai #dussehra #festivalspecial #ghatsthapna2025 #navratri2025 #navratrispecial #sadettin #shaktipeeth #नवरात्री #navratra #घटविसर्जन #shaktipeetha #maharashtratemples #maharashtra #satichakada ---------------------------------------------------------------------------------------- ✰✰✰ For ✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ marathibusiness25@gmail.com तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathikathaakathan चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील. ➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील. ➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise