रानफुल 2 | Episode 1 | पुन्हा फुलणार… 💕| Season 2 | Marathi Love Web Series 2026
Maval Production
0:00 / 0:00
रानफुल 2 | Episode 1 | पुन्हा फुलणार… 💕| Season 2 | Marathi Love Web Series 2026
6 656 просмотров · 1 дн. назад
Maval Production
15,5 тыс. подписчиков
6 656 просмотров · 1 дн. назад
🌾❤️ रानफुल पुन्हा फुलणार… 💕
प्रेम, मैत्री, गावाकडचं जीवन आणि नात्यांची एक सुंदर गोष्ट घेऊन येत आहे आपली लाडकी मराठी वेब सिरीज रानफुल – Session 2! 😍🌾
गावाकडच्या मातीचा सुगंध, मनाला भिडणारी प्रेमकथा आणि धमाल गावठी अंदाज अनुभवण्यासाठी पाहायला विसरू नका रानफुल Session 2 – Episode 1! ❤️✨
तुमच्या प्रेमामुळेच रानफुल पुन्हा फुलत आहे! 🌸
🎬 Web Series: रानफुल – Session 2
❤️ Episode: 1
🎥 Production: Maval Production
🎬 Writer & Director: Rutik Devidas Dhore
Actors -
Mayur - Adi / Asmita - Shital
Yash pawar - Omya / Sayali - Kajal
Yash Dhore - Ganya / Runji - karishma
Utkarsh Dhore
🙏 समस्त ग्रामस्थ, मळवंडी ढोरे ❤️🌾
📅 दर शनिवारी दुपारी 1:30 वाजता नवीन एपिसोड पाहायला विसरू नका!
❤️ व्हिडिओ आवडला तर:
👍 Like करा
💬 Comment करून तुमचं मत सांगा
🔔 Maval Production चॅनेल Subscribe करा
📲 आपल्या मित्रांसोबत शेअर करा!
तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या. ❤️🙏
#Raanful2 #MarathiWebSeries #MavalProduction #MarathiLoveStory #RaanfulSession2