Перейти к содержимому

✨ अष्टपैलू ठुशी बनवण्याची सोपी पद्धत | Ashtapailu Thushi Making Tutorial ✨

DhanaShree Jewels

0:00 / 0:00

✨ अष्टपैलू ठुशी बनवण्याची सोपी पद्धत | Ashtapailu Thushi Making Tutorial ✨

137 просмотров · 2 нед. назад
DhanaShree Jewels
5 подписчиков
137 просмотров · 2 нед. назад
✨ अष्टपैलू ठुशी बनवण्याची सोपी पद्धत | Ashtapailu Thushi Making Tutorial ✨ नमस्कार मैत्रिणींनो! ❤️🙏 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर आणि आकर्षक अष्टपैलू ठुशी घरी बनवायला शिकणार आहोत. 😍✨ अगदी सोप्या पद्धतीने, कमी साहित्यात सुंदर ठुशी कशी बनवायची, हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 💖 व्हिडिओ आवडला तर ❤️ Like करा, तुमच्या मैत्रिणींसोबत Share करा आणि अशाच सुंदर Handmade Jewellery बनवण्याच्या व्हिडिओंसाठी माझ्या YouTube Channel ला Subscribe करा. 🔔 तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! 🥰🙏 💎 Handmade with Love ❤️ 📌 Channel: Dhanashri Handmade Jewellery #AshtapailuThushi #ThushiMaking #HowToMakeThushi #HandmadeJewellery #MarathiTutorial #DIYJewellery #मराठी #JewelleryMaking #DhanashriHandmadeJewellery #YouTubeShorts