Перейти к содержимому

दया नको,फक्त एक संधी द्या! | दिव्यांगांच्या स्वाभिमानासाठी वर्षांची लढाई | सुधाताई वाघ

Sayesha'S Podcast

0:00 / 0:00

दया नको,फक्त एक संधी द्या! | दिव्यांगांच्या स्वाभिमानासाठी वर्षांची लढाई | सुधाताई वाघ

1 218 просмотров · 9 дней назад
Sayesha'S Podcast
429 подписчиков
1 218 просмотров · 9 дней назад
visit : www,shehyot.org आपल्यासाठी सहज असणाऱ्या कितीतरी गोष्टी… एका दिव्यांग व्यक्तीसाठी रोजची एक मोठी लढाई असू शकते. पण त्यांना दयेची गरज नाही—गरज आहे ती सन्मानाने, स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जगण्याची संधी मिळण्याची. या विशेष भागात आपली भेट होते स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठानच्या सुधाताई वाघ यांच्याशी . संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा— मदत दयेने नाही… सन्मानाने करूया! ❤️ #SayeshasPodcast #स्नेहज्योत #सुधाताईवाघ #दिव्यांग #दिव्यांगसेवा #स्वाभिमान #स्वावलंबन #MarathiPodcast .