Перейти к содержимому

सातारा जिल्हा बँक निवडणूकीत महायुती आमनेसामने, जयकुमार गोरेंचा राजेंना इशारा कुणाला?

Lokmat

0:00 / 0:00

सातारा जिल्हा बँक निवडणूकीत महायुती आमनेसामने, जयकुमार गोरेंचा राजेंना इशारा कुणाला?

27 455 просмотров · 15 часов назад
Lokmat
4,76 млн подписчиков
27 455 просмотров · 15 часов назад
Satara DCC Bank Election 2024: BJP vs Mahayuti? Jaykumar Gore, Udayanraje Bhosale & Shivendraraje Big Update सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद निर्माण झाल्यास BJP स्वबळावर निवडणूक लढवेल असा थेट इशारा ग्रामविकास मंत्री Jaykumar Gore यांनी दिला आहे. दुसरीकडे MP Udayanraje Bhosale यांनी ही निवडणूक पक्षविरहित लढण्याचे आवाहन केले आहे, तर Minister Shivendraraje Bhosale यांनी सर्वपक्षीय समन्वय राखण्याची भूमिका मांडली आहे. या राजकीय घडामोडींचा सविस्तर विशेष रिपोर्ट पहा Lokmat वर. Key Highlights & Topics Covered: Satara District Central Co-operative Bank Election Latest News Jaykumar Gore on Satara DCC Bank Election Controversy MP Udayanraje Bhosale reaction on Bank Politics Shivendraraje Bhosale statement on Mahayuti seat sharing Maharashtra Politics & Satara District Politics Updates #SataraDistrictBank #JaykumarGore #UdayanrajeBhosale #ShivendrarajeBhosale #SataraPolitics #MaharashtraPolitics #Mahayuti #BJP #SataraNews #Lokmat #LokmatNews #DCCBankElection #Satara #CooperativeBank #MaharashtraNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat