🎊यशोदे तुझा | Yashode Tuza | नागपंचमीची भुलई | महालिंगी, कंधार
Mai Marathi
0:00 / 0:00
🎊यशोदे तुझा | Yashode Tuza | नागपंचमीची भुलई | महालिंगी, कंधार
271 966 просмотров · 2 года назад
Mai Marathi
677 тыс. подписчиков
271 966 просмотров · 2 года назад
नागपंचमीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महालिंगी गावातील महिलांनी अंगणात फेर धरून पारंपरिक भुलई खेळत श्रावण साजरा केला. “यशोदे तुझा” या सुंदर पारंपरिक गीतातून ग्रामीण महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, महिलांचे सामूहिक गायन आणि सण-उत्सवातील आनंद अनुभवायला मिळतो.
महालिंगी येथील या पारंपरिक भुलई खेळाचे चित्रीकरण आम्ही स्वतः गावात जाऊन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडेल.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करून आपल्या लोकपरंपरांना प्रोत्साहन द्या.
⚠️
Disclaimer: This video is created for cultural documentation and entertainment purposes. It showcases traditional folk songs, Bhulai dance, and rural Maharashtra's cultural heritage. All footage was recorded by us at Mahalingi village. We respect and support the preservation of traditional folk culture.
🏷️
#नागपंचमी #भुलई #महालिंगी #श्रावण #लोकसंस्कृती #YashodeTuza #MarathiFolk #NagPanchami
यशोदे तुझा
yashode tuza