खंडेनवमीला शस्त्रपूजा 🙏 दसऱ्याला पुरी-पनीर -बासुंदीचा मस्त बेत! 😋🌸
jayaLavate dream house
0:00 / 0:00
खंडेनवमीला शस्त्रपूजा 🙏 दसऱ्याला पुरी-पनीर -बासुंदीचा मस्त बेत! 😋🌸
98 просмотров · 2 дня назад
jayaLavate dream house
95 подписчиков
98 просмотров · 2 дня назад
डिस्क्रिप्शन:
खंडेनवमी आणि दसऱ्यानिमित्त घरातील शस्त्रांची मनोभावे पूजा केली 🙏✨ आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केला पुरी, पनीर भाजी आणि पुरी-पासंदीचा खास बेत! 😋🌺
परंपरा जपत सणाचा आनंद आणि घरगुती जेवणाची मजा काही औरच! ❤️ तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि चॅनल Subscribe करायला विसरू नका. 🙏
🌸 हॅशटॅग:
#खंडेनवमी #दसरा #शस्त्रपूजा #दसराSpecial #पुरीभाजी #पनीरभाजी #घरगुतीजेवण #मराठीशॉर्ट्स #Dasara #DussehraSpecial #MarathiShorts #FestivalVlog