False Allegations by Wife in Court – What Should Husband Do?
DHAPTE BHOSALE ASSOCIATES
0:00 / 0:00
False Allegations by Wife in Court – What Should Husband Do?
4 276 просмотров · 7 мес. назад
DHAPTE BHOSALE ASSOCIATES
9,97 тыс. подписчиков
4 276 просмотров · 7 мес. назад
जर तुमच्यावर पत्नी कडून खोटे आरोप केले जात असतील किंवा मानसिक / शारीरिक छळ होत असेल, तर घाबरू नका. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अशा परिस्थितीत पुरुषांनी कायदेशीर पावले कशी उचलावी, कोणते पुरावे जमा करावे, आणि स्वतःचे हक्क कसे सुरक्षित ठेवावेत.
👉 या व्हिडिओमध्ये काय जाणून घ्याल:
पत्नी कडून खोटे आरोप झाल्यास काय करावे
पुरुषांसाठी उपलब्ध कायदेशीर उपाय
कोणते पुरावे महत्वाचे आहेत
पोलीस तक्रार कशी करावी
स्वतःचा बचाव कसा करावा
⚖️ महत्वाची सूचना: हा व्हिडिओ केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कृपया वैयक्तिक केससाठी वकीलांचा सल्ला घ्या.
📞 Legal Consultation:
+91 98501 66213
+91 86001 94914
🌐 Website:
https://dhaptebhosaleassociates.com/c...
📲 Follow Us:
Instagram: / dhapte_bhosale_associate_
YouTube: / @dhapte-bhosale
#खोटेआरोप #पुरुषहक्क #DomesticViolence #MensRightsIndia #FalseCase #LegalAdvice #IndianLaw #MarriageIssues #MenSupport #LawAwareness #PuneLawyer #Advocate #MarathiLegal
पत्नी कडून खोटे आरोप काय करावे
पुरुषांवरील छळ कायदेशीर उपाय
domestic violence male victims India
false case by wife India law
mens rights India legal help
IPC laws for male victims
how to deal with false allegations by wife
Marathi legal advice domestic violence
husband harassment legal steps India
protection for men in marriage India