गुन्हेगार कोण? भाग २२ | India’s Whistleblower: Shanmugam Manjunath | #crime #crimeinvestigation
Nagarik Shastra
0:00 / 0:00
गुन्हेगार कोण? भाग २२ | India’s Whistleblower: Shanmugam Manjunath | #crime #crimeinvestigation
20 136 просмотров · 1 г. назад
Nagarik Shastra
50,5 тыс. подписчиков
20 136 просмотров · 1 г. назад
भारतामध्ये भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मंजुनाथ षण्मुगम हत्या प्रकरण ! २००५ मध्ये, एका प्रामाणिक अधिकाऱ्याने फक्त पेट्रोलमधला केरोसिनचा घोटाळा उघड करण्याचं धाडस केलं आणि त्याची किंमत त्याला जीव गमावून चुकवावी लागली .२० नोव्हेंबर २००५ रोजी, मंजुनाथ षण्मुगम यांचा मृतदेह पोलिसांना गाडीत आढळला. IIM विद्यार्थी, त्याचे मित्र आणि सहकारी उभे राहिले, त्यांनी मंजुनाथ षण्मुगम ट्रस्ट सुरू करून न्यायासाठीची प्रयत्न सुरू केले आणि त्यांना न्याय मिळवून दिला . फक्त संताप व्यक्त करणं पुरेसं नाही, तर नागरिक म्हणून जबाबदारी उचलणं, आवाज उठवणं आणि भ्रष्टाचाराविरुद्ध ठाम उभं राहणं हेच खऱ्या बदलाचं पाऊल आहे हेच हि case दाखवून देते
पण प्रश्न आजही तोच आहे आपल्या व्यवस्थेत प्रामाणिक लोकांना संरक्षण मिळणार की नाही? हि गोष्ट फक्त एका अधिकाऱ्याची नाही तर प्रामाणिकपणाला संरक्षण द्यायला fail ठरलेल्या आपल्या व्यवस्थेची आहे !
Host : Savani Vaze and Omkar Jadhav
Content Manager : Ashwin Gangakhedkar
Social media manager - Saiee Katkar
Creative producer: Savani Vaze , Omkar Jadhav and Shardul Kadam
Editor: Sangramsingh Kadam
Business Development Executive: Sai Kher