Перейти к содержимому

लोंजाई मातेचा इतिहास आणि रहस्य 😱🙏 | गुहेचे रहस्य काय आहे? | Lonjai Mata Full Marathi Vlog

Sachin Vlog

0:00 / 0:00

लोंजाई मातेचा इतिहास आणि रहस्य 😱🙏 | गुहेचे रहस्य काय आहे? | Lonjai Mata Full Marathi Vlog

114 просмотров · 4 дня назад
Sachin Vlog
66 подписчиков
114 просмотров · 4 дня назад
🙏 जय लोंजाई माता! 🚩 लोंजाई मातेचा इतिहास काय आहे? लोंजाई माता टेकडीवरील गुहेचे रहस्य काय आहे? या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! या व्हिडिओमध्ये आपण लोंजाई मातेचे दर्शन, मंदिर परिसर, टेकडीवरील पाण्याची टाकी आणि या ठिकाणाशी संबंधित माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏🚩 📍 ठिकाण: लोंजाई माता मंदिर, विंचूर परिसर, निफाड, नाशिक, महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास: 👍 Like करा 💬 Comment मध्ये जय लोंजाई माता लिहा 🔔 अशाच मराठी गावाकडील Vlog आणि धार्मिक स्थळांच्या माहितीसाठी चॅनल Subscribe करा. तुम्हाला लोंजाई मातेच्या इतिहासाबद्दल किंवा गुहेबद्दल काही माहिती असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद! 🙏❤️ टीप: व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ऐतिहासिक किंवा स्थानिक समजुतींची माहिती उपलब्ध पुराव्यांनुसार पडताळून पाहावी. #लोंजाईमाता #LonjaiMata #MarathiVlog