गुहेत एकटेच राहणारे ७० वर्षांचे बाबा | भाग -२ | सोबतीला फक्त १० गायी | सह्याद्रीतील एक अनोखे जग
NishantAwadeVlogs
0:00 / 0:00
गुहेत एकटेच राहणारे ७० वर्षांचे बाबा | भाग -२ | सोबतीला फक्त १० गायी | सह्याद्रीतील एक अनोखे जग
4 221 просмотр · 10 ч назад
NishantAwadeVlogs
47,3 тыс. подписчиков
4 221 просмотр · 10 ч назад
सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये, गर्द जंगलाच्या कुशीत आणि माणसांच्या गजबजाटापासून दूर…गुहेत राहणाऱ्या वळे बाबांचा जीवनप्रवास आपण मागील १५-२० दिवसांपूर्वीच पाहिला होता.
ना मोठं घर… ना सुखसोयी… ना शहराचा गोंगाट!
सोबतीला आहे निसर्गाची हिरवीगार शाल, डोंगरातून वाहणारा गार वारा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्यांच्या दावणीच्या काही गायी अशा वातावरणात राहणारे बाबा सर्वांना खूप आवडले होते.🐄🌳
आज या व्हिडिओ मार्फत आपण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या वळे बाबांची भेट घेणार आहोत, आपण बाबांसाठी काही किराणा व खास भेट देऊ केली त्या भेटीचा प्रवास आज आणि बरेच काही आपण अनुभवणार आहोत..!!
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचा अनुभव सांगा आणि Channel ला Subscribe करायला विसरू नका. 🙏❤️
जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🙏🏼
आपल्या चॅनलवर असणाऱ्या इतरही काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक 👇🏽
• ७० वर्षांचे बाबा आजही गुहेत एकटेच राहतात |...
• ४ महीने धुक्यात हरवणारे गाव🛖 या गावात राहत...
• तोरण गडाच्या जंगलात 🌳🛖दोघेच राहणाऱ्या कचरे...
• १०० वर्षांच्या आजी । घनदाट जंगलात एकट्याने...
• घनदाट जंगलात एकटेच राहणारे बाबा | वाघाशी स...
• राजगडाच्या घनदाट जंगलातील वाघरू - हनुवती फ...
• ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला...
• ९० वर्षांचे तरूण | तोरण्याच्या घनदाट जंगला...
• आजींना स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय असणारा...
• घनदाट जंगलात फक्त एकच घर 🛖 🌳वन्यप्राण्यांच...
• धानवली | कड्याखाली वसललेले एक आदिवासी गाव🛖🌳⛰️
• जंगलच्या राजाचा वारसदार कसा काय जन्मास आला...
• गुहेतील जीवन | गुहेत राहणारे आजी-आजोबा | ६...
• जंगलात एकटेच राहणारे ८५ वर्षांचे खंडे बाबा...
Thanks for watching @nishantawadevlogs 🙏🏼❤️
For Promotion / Collaboration / Sponsorship please write to below id 👇🏽
Email id : nishantawade92@yahoo.com
Insta id : NishantAwadeVlogsOfficial
Music Credits : YouTube Music Library
________________________________________
©️All of the content in this video is made by the creator @nishantawadevlogs@nishantawadevlogs . Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be use without prior permission.
#junnarkar #junnar #adiwasi #adiwasilifestyle #latest #rajgadfort #sinhgad #torna #raigad #rajgad #sinhgadfort #shivneri #villagelife #rural #maharashtra #cmomaharashtra #bison #sanjivani_machi #chatrapatishivajimaharaj #chatrapatisambhajimaharaj #shivajimaharaj #sambhajimaharaj #village #villagevlog #nishantawadevlogs #NishantAwadeVlogs #forest #jungle #raireshwar #monsoon #mansoon #flowers #nature #wildlife #wildanimals #wild #maharashtra #mountains #sahyadri #leopard #leopardattack #kokan #winter #india #farming #shepherd #dairyfarm #kanhewadi #ruralmaharashtra #ruralindia
#गुहेतलेबाबा #70वर्षांचेबाबा #सह्याद्री #निसर्गाच्याकुशीत #गुहेतीलजीवन #रानमाणूस #ग्रामीणजीवन #Sahyadri #CaveLife #VillageLife #Maharashtra #Nature #MarathiVlog #MarathiYouTuber #NishantAwadeVlogs
#सह्याद्री #निसर्गाच्याकुशीत #गुहेतीलजीवन #रानमाणूस #ग्रामीणजीवन #Sahyadri #CaveLife #VillageLife #Maharashtra #Nature #MarathiVlog #MarathiYouTuber