Перейти к содержимому

मत्स्योदरी देवी मंदीर | अंबड | Matsyodari devi temple | Ambad | Marathi Vlog#9 | AbhijeetShejulVlogs

AbhijeetShejulVlogs

0:00 / 0:00

मत्स्योदरी देवी मंदीर | अंबड | Matsyodari devi temple | Ambad | Marathi Vlog#9 | AbhijeetShejulVlogs

25 428 просмотров · 7 л. назад
AbhijeetShejulVlogs
8,77 тыс. подписчиков
25 428 просмотров · 7 л. назад
मत्सोदरी देवी मंदीर - माश्या सारखा आकार असलेल्या डोंगरावरती मंदिर असल्याने या देवीला मत्सोदरी असे नाव आहे. हे मंदीर खुप छान आणी लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. यादव काळात हे छोटे मंदीर होते पुढे 17 व्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांनी मोठे आणी सूंदर मंदिर बांधले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेल्या कार्य पैकी एक म्हणजे अंबड येथील मत्सोदरी देवी मंदीर, पुष्करणी बारव, छोटे बारव, खंडोबा मंदीर, गावामध्ये असलेल्या त्या यश आणी काही विहिरी त्यांनी अंबड येथे बांदल्यात. अंबड हे जालना जिल्ह्यातील तालुका आहे आणी अंबड हे यादव कालीन बाजार पेठेचे गाव आहे. अंबड तालुक्यात यादव निर्मित रोहिलागड ही आहे. रोहिलागड आणी अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले अंबड येथील कार्याला नक्की भेट द्या. चॅनलला Subscribe करा. Music credit : bensound music - https://www.bensound.com/ VlogNoCopyrightMusic -    / @vlognocopyrightmusic   Audio Library -    / @audiolibrary_   Royalty Free Stock Music -   / songsroyaltyfree   Our Social Link- Instagram -   / abhijeet_shejul   Facebook -   / abhijeet-shejul-1093499110831227   Youtube Channel -    / abhijeetshejul   Hi... I am Abhijeet Shejul Welcome to our Youtube Channel Abhijeet Shejul. मी या Channel मार्फत पुरातन मंदीर, गडकिल्ले,प्रेक्षणीय स्थळे,Marathi Vlogs,अजिंठा डोंगररांगांतील प्रसिद्ध स्थळे आणी बरेच काही स्थळांची Video मार्फत मराठी भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला Video आवडत असतील तर Like, Share आणी Channel ला Suscribe जरूर करा....... ..........धन्यवाद.........