Перейти к содержимому

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

Mi Vatsaru मी वाटसरू

0:00 / 0:00

फार कमी लोकांच्या नशिबात हे सुख असतं, लाखो रुपये खर्च केले तरी हे सुख विकत घेऊ शकत नाही? | YouTube

197 421 просмотр · 1 год назад
Mi Vatsaru मी वाटसरू
115 тыс. подписчиков
197 421 просмотр · 1 год назад
पैशाने फार फार तर आपण साधनं विकत घेऊ शकतो, पण सुख नाही, दिवान विकत घेऊ शकतो, पण झोप नाही. समाधान एक मनाची कल्पना आहे, कितीही संपत्ती खर्च केली तरी समाधान कधीच विकत मिळत नाही. रानमाणसाच्या नशिबात हे सुख भरभरून आहे, निसर्गाच्या सोबत राहिल्यामुळे निसर्गाचा त्याच्यावर वरदहस्त आहे असं म्हणावं लागेल. अशा बऱ्याच जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्यांना सहज उपलब्ध होतात, ही खरी नशीबवान लोक. काय आहे त्यांचं मौल्यवान सुख? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. एक हात समाजासाठी....| YouTube Mi Vatsaru. Very few people are lucky enough to have this happiness, even if they spend lakhs of rupees, they cannot buy this happiness. With money, we can buy tools, but not happiness, we can buy a sofa, but not sleep. Contentment is an idea of ​​the mind, no matter how much wealth we spend, contentment can never be bought | YouTube Mi Vatsaru #lucky_people #real_happiness #contentment #living_with_nature #life_in_forest #life_in_rural_india #natural_life #village_life #natural_food #helping_hands #trending_songs #latest_news #apb_majha #live_updates आपले चॅनेलचे काही प्रसिद्ध व्हिडीओ Popular /viral videos.    • गावापासून दूर राहणारी आजी म्हणजे चालतं-बोल...      • 90 वर्षाच्या आजीने उलगडले निरोगी दिर्गायुष...      • वाघाला सुद्धा न घाबरता जंगलात एकटे कसे राह...      • वय तब्बल १०५ वर्षे !! 😱😱 काय आहे निरोगी दी...      • वय 35 पण बुद्धी मात्र 5 वर्षाची ! आईविना प...      • लाईट नाही, रस्ता नाही, पाण्याची सोय नाही म...      • साक्षात देव भेटला आज !!🙏 उंच कड्यावर बांधल...   श्री दत्ताभाऊ जानकर आणि परिवार गाव-गेळगाणी, तालुका-वेल्हा जिल्हा पुणे. Music Credit : YouTube Music Library Thanks for watching 🙏 @mivatsaru मिलिंद भोसले, मी वाटसरू For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id. Email : milindrajebhosale@gmail.com Facebook : milindrajebhosale X (Twitter) : mivatsaru _______________________________________________ © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.,