Перейти к содержимому

सकाळपासून रात्रीपर्यंत… पूर्ण दिवस माझ्यासोबत ❤️ | Marathi Vlog#dailyvlog

MAHESH VLOGSSSS

0:00 / 0:00

सकाळपासून रात्रीपर्यंत… पूर्ण दिवस माझ्यासोबत ❤️ | Marathi Vlog#dailyvlog

171 просмотр · 2 мес. назад
MAHESH VLOGSSSS
265 подписчиков
171 просмотр · 2 мес. назад
आजचा vlog म्हणजे एकदम Full Day Life Vlog ❤️ सकाळच्या घरच्या intro पासून दिवसाची सुरुवात केली. मम्मीने बनवलेला नाश्ता 🍽️, मम्मीसोबतच्या छोट्या गप्पा, त्यानंतर bike वरून कामासाठी बाहेर पडणं 🏍️ भावांसोबत कामाची meeting, तिघांनी मिळून केलेला lunch, रस्त्यात भेटलेला आपला subscriber आणि मित्र ❤️ आणि त्यानंतर Rupesh च्या घरी केलेले family moments आणि Yashvee सोबतची मस्ती 😍 शेवटी घरी येऊन dinner आणि vlog ची closing केली. आणि आज 15 August – स्वातंत्र्य दिनानिमित्त 🇮🇳 तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️ जय हिंद! 🇮🇳 पूर्ण दिवस माझ्यासोबत घालवल्याबद्दल धन्यवाद. ❤️ Video आवडला असेल तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका. #MarathiVlog #MarathiDailyVlog #FullDayVlog #FamilyVlog #DailyVlog #MarathiYouTuber #15August #IndependenceDay #MarathiVlog #MarathiDailyVlog #FullDayVlog #DailyVlog #FamilyVlog #MarathiYouTuber #MarathiContentCreator #MaharashtraVlog #15August #IndependenceDay #IndianVlogger #FamilyTime