Перейти к содержимому

Sanjay D. Patil Interview: कोल्हापूरच्या चौफेर विकासाचे स्वप्न: डॉ. संजय डी. पाटील यांची मुलाखत

Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान

0:00 / 0:00

Sanjay D. Patil Interview: कोल्हापूरच्या चौफेर विकासाचे स्वप्न: डॉ. संजय डी. पाटील यांची मुलाखत

29 819 просмотров · 1 год назад
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
76,6 тыс. подписчиков
29 819 просмотров · 1 год назад
शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना एकसष्ठी सोहळा मंगळवारी (१८ फेब्रुवारी) रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉ. कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र दिनमानचे संपादक डॉ. विजय चोरमारे यांनी डॉ. संजय डी. पाटील यांची घेतलेली मुलाखत. डॉ. संजय डी. पाटील यांनी कोणत्याही दृकश्राव्य माध्यमाला दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. #dypatil #dypatilhospital #dypatiluniversity #drsanjaydpatil #kolhapur #dypcity #sanjaydpatil #dypatilgroup #satejpatil #shahumaharajkolhapur #shahumaharaj ‪@vijaychormare‬ ‪@SatejPatilKOP‬ ‪@ruturajpatil5999‬ ‪@MumbaiTak‬ ‪@lokmat‬