Satej Patil Interview: सतेज पाटील कोल्हापुरात सत्ता टिकवणार का? काय आहे ग्राऊंडवरची स्थिती?
Prashant Kadam
0:00 / 0:00
Satej Patil Interview: सतेज पाटील कोल्हापुरात सत्ता टिकवणार का? काय आहे ग्राऊंडवरची स्थिती?
38 791 просмотр · 8 месяцев назад
Prashant Kadam
495 тыс. подписчиков
38 791 просмотр · 8 месяцев назад
मुंबईपलीकडेही राज्यात काही महानगरपालिकांमध्ये चुरशीची लढत होतेय...त्यातली एक महत्वाची महापालिका म्हणजे कोल्हापूर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज पाटील यांच्यासाठी अतिशय निर्णायक आणि प्रतिष्ठेची अशी ही महापालिकेची निवडणूक असणार आहे.
#mahapalikaelection #kolhapur #satejpatil #maharashtrapolitics