रापण महोत्सव २०२४,कुणकेश्वर.रापणीत मिळाली बंपर मासळी.rapan mahotsav devgad 2024.traditional fishing
suvarn kokan vlog
0:00 / 0:00
रापण महोत्सव २०२४,कुणकेश्वर.रापणीत मिळाली बंपर मासळी.rapan mahotsav devgad 2024.traditional fishing
6 205 просмотров · 1 г. назад
suvarn kokan vlog
49,1 тыс. подписчиков
6 205 просмотров · 1 г. назад
रापण महोत्सव 2024.कुणकेश्वर बीच.
अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून ते अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करुन देणारा महोत्सव म्हणजे रापण मोहोत्सव - 2023
या महोत्सवाची वैशिष्ट्ये
स्थानिक मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचा अनुभव ,
रापण ओढायचा आनंद , रापणीच्या जाळ्यात सापडलेले ताजे मासे वेचने व त्या मिळालेल्या ताज्या माश्यांचे विविध पदार्थ
त्याच बरोबर कोकणी पद्धतीचे शाकाहारी जेवण , उकडीचे मोदक, अळूवडी, सहित.
#rapan #traditionalfishing #traditionalfishcatching #fishing #fishfestival #fishcatching #fishing #fishingvideo #fishinglife
Dear viewers kindly support us.
/ @suvarnkokanvlog
Suvarna kokan Team-: Mr. Sarvesh Sawant , Kudal
Mr. Ashish Natalkar, Devgad
Music:
Editing -: Mr. Ashish Natalkar
Location -:
Follow us on Facebook : / suvarn-kokan. .
Follow us on Instagram : https://www.instagram.com/
#kokan#suvarnkokanvlog #सुवर्णकोकणव्लॉग