Flat घेतला... पण Society नाव Transfer करत नाही? | Society लाखो रुपये मागते?|@Advocate Kirti
ADVOCATE KIRTI
0:00 / 0:00
Flat घेतला... पण Society नाव Transfer करत नाही? | Society लाखो रुपये मागते?|@Advocate Kirti
225 просмотров · 3 недели назад
ADVOCATE KIRTI
31,3 тыс. подписчиков
225 просмотров · 3 недели назад
Flat घेतला... पण Society नाव Transfer करत नाही? | Society लाखो रुपये मागते?|@Advocate Kirti
🔍 Your Queries ::
society transfer fraud
society name transfer Marathi
flat name transfer in society
housing society transfer rules Maharashtra
society transfer process Maharashtra
flat transfer process Marathi
cooperative housing society rules
society membership transfer
builder fraud Marathi
property law Marathi
flat buyer rights Maharashtra
society legal advice Marathi
advocate kirti
Maharashtra housing society
society transfer charges
#SocietyTransfer #SocietyTransferFraud #FlatTransfer #HousingSociety #PropertyLaw #BuilderFraud #FlatBuyer #LegalAdvice #Maharashtra #CooperativeSociety #MarathiLaw #AdvocateKirti
Description ::
Society नाव Transfer करताना फसवणूक होत आहे का? Flat विकत घेतल्यानंतर Society नाव Transfer करण्यास नकार देत असेल, अवाजवी Transfer Charges मागत असेल, Builder ची NOC मागत असेल किंवा विनाकारण अर्ज प्रलंबित ठेवत असेल, तर तुमचे कायदेशीर हक्क काय आहेत?
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
✅ Society Name Transfer Process
✅ Society Membership म्हणजे काय?
✅ कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
✅ Society कोणत्या कारणांनी नाव Transfer नाकारू शकते?
✅ अवाजवी Transfer Charges कायदेशीर आहेत का?
✅ Builder NOC आवश्यक असते का?
✅ Society विरोधात तक्रार कुठे करावी?
✅ महाराष्ट्रातील Housing Society संबंधी महत्त्वाचे नियम
जर तुम्ही फ्लॅट खरेदी केला असेल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ नक्की पाहा. ही माहिती प्रत्येक Flat Buyer, Property Owner आणि Housing Society Member साठी महत्त्वाची आहे.
⚖️ Disclaimer :
हा व्हिडिओ केवळ कायदेशीर माहिती देण्यासाठी आहे. प्रत्येक प्रकरणातील तथ्ये वेगळी असू शकतात, त्यामुळे वैयक्तिक कायदेशीर सल्ल्यासाठी पात्र वकिलांचा सल्ला घ्या.
Thanks for watching 🙏
@AdvocateKirti