Rikshaw Drivers साठी मराठीची सक्ती, UP-Bihari रिक्षावाल्यांचा विरोध, मराठी लोकांना काय वाटतं?#Mumbai
BolBhidu
0:00 / 0:00
Rikshaw Drivers साठी मराठीची सक्ती, UP-Bihari रिक्षावाल्यांचा विरोध, मराठी लोकांना काय वाटतं?#Mumbai
225 984 просмотра · 4 месяца назад
BolBhidu
2,89 млн подписчиков
225 984 просмотра · 4 месяца назад
#BolBhidu #MumbaiRickshaw #MarathiSakti
१ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. याबद्दल बोल भिडूच्या टीमने मुंबईतील रिक्षाचालकांशी बातचीत केली असता युपी बिहारच्या लोकांशिवाय मुंबई चालू शकत नाही असं एका रिक्षावाल्याने सांगितलं. पण युपी बिहारचे रिक्षावाले एवढ्या विश्वासाने असं भाष्य का करतात? मराठी माणसाचं नेमकं काय चुकतंय? आणि युपी बिहारी लोकांनी दिलेल्या या चपराकीवर मराठी माणसाचं काय म्हणंण आहे जाणून घेवूया या व्हिडिओमधून.....
मुंबईतले रिक्षा टॅक्सीवाले भय्ये मराठी सक्तीवर काय बोलले ?
• मराठी सक्तीवर मुंबईचे युपी-बिहारी रिक्षाचा...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/