खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी
Vidya's Food and Beauty 😍
0:00 / 0:00
खुसखुशीत कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी शंकरपाळी
243 просмотра · 1 дн. назад
Vidya's Food and Beauty 😍
251 подписчик
243 просмотра · 1 дн. назад
1 किलो मैदा
पाव किलो बारीक रवा
200 ग्रॅम तूप
300 ग्रॅम पिठी साखर
पाव चमचा मीठ
1वाटी दूध
1ग्लास पाणी
तळण्या साठी तेल किंवा तूप