दुष्काळी तालुक्यांची नवी यादी येणार,19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट | Dushkal Taluka Yadi
Prabhudeva GR & sheti yojana
0:00 / 0:00
दुष्काळी तालुक्यांची नवी यादी येणार,19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट | Dushkal Taluka Yadi
18 016 просмотров · 22 часа назад
Prabhudeva GR & sheti yojana
766 тыс. подписчиков
18 016 просмотров · 22 часа назад
दुष्काळी तालुक्यांची नवी यादी येणार,19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट | Dushkal Taluka Yadi
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ग्राउंड ट्रथिंग करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.
१९ तालुक्यांची जिल्हानिहाय नावे :
नांदेड - मुदखेड, मुखेड व अर्धापूर
चंद्रपूर - जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर
गोंदिया - आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया
वर्धा - कारंजा
भंडारा - मोहाडी व तुमसर
नाशिक - त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड
सातारा - पाटण
सांगली - शिराळा व वाळवा
दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, तसेच प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही सक्ती करू नये, याबाबत राष्ट्रीयकृत, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना देण्यात येणार आहेत.
आगामी काळातील चारा टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध भागातून आवश्यक ठिकाणी चारा पोहोचविण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थापनासह प्रभावी पर्यायांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईच्या परिस्थितीत गरजेनुसार लहान क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या.
#शेतकरी
#FarmerWelfare
नमस्कार शेतकरी मित्रांनो!
"Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे.
आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील:
✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR)
✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies)
✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records)
✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स
✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना
✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स
शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा!
Also 🌍Follow me
WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9g...
Website - https://grnshetiyojna.in/
Website - https://www.prabhudevalg.com/
Instagram - https://www.instagram.com/prabhakarsh...
👬Facebook - / community
▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo
Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna
▶️ Youtube - / prabhudevalg ,
▶️ Youtube - / @aplemahitikendra
👬Facebook Page
/ community
@Facebook Group - / 2416394001930535
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr,
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
support me for updates about
mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates
TIME STAMPS
00:00 TO 01:00
01:01 TO 02:01
02:02 TO 03:00