Rabi Season : जमिनीतील ओलावा घटला; रब्बी पिकांसमोर मोठं संकट? | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Rabi Season : जमिनीतील ओलावा घटला; रब्बी पिकांसमोर मोठं संकट? | Agrowon
23 619 просмотров · 2 недели назад
Agrowon
906 тыс. подписчиков
23 619 просмотров · 2 недели назад
#rabiseason #rabicrops #soilmoisture
खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता रब्बी हंगामावरही संकटाची छाया आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मॉन्सूननंतर जमिनीत साठलेला ओलावा महत्त्वाचा असतो; मात्र यंदा अनेक भागांत जमिनीतील ओलावा दशकाच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यातच सप्टेंबरमधील पावसाची तूट आणि वाढलेले तापमान यामुळे जमिनीतील ओलाव्यावर आणखी ताण आला आहे.देशातील प्रमुख कोरडवाहू पट्ट्यांमध्ये हरभरा, ज्वारी आणि इतर रब्बी पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासह प्रमुख रब्बी उत्पादक राज्यांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामासमोरील आव्हाने काय आहेत, जाणून घेऊया.
After the damage to the Kharif crops, the Rabi season is also in danger. The moisture stored in the soil after the monsoon is important for sowing Rabi crops; however, the report states that the soil moisture in many areas this year is lower than the decade average. In addition, the deficit in rainfall in September and the increase in temperature have put further pressure on the soil moisture. Gram, jowar and other Rabi crops are likely to be affected in the major dryland areas of the country. Therefore, let's know what are the challenges facing this year's Rabi season in major Rabi producing states including Maharashtra, Karnataka, Rajasthan, Andhra Pradesh and Telangana.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान