Перейти к содержимому

रात्री 10 नंतर गडाचे दरवाजे बंद होतात|राजधानी साताऱ्यामधील 1000 हजार वर्ष जुना किल्ला ||सातारा|

इतिहास माझ्या मातीचा

0:00 / 0:00

रात्री 10 नंतर गडाचे दरवाजे बंद होतात|राजधानी साताऱ्यामधील 1000 हजार वर्ष जुना किल्ला ||सातारा|

6 260 просмотров · 1 г. назад
इतिहास माझ्या मातीचा
1,1 тыс. подписчиков
6 260 просмотров · 1 г. назад
श्रीमत दासबोध चे रचियेते समर्थ रामदास स्वामी यांचा सज्जनगड, संपूर्ण माहिती|रात्री 10 नंतर या गडावरती जायला बंदी असते सज्जनगड. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला परळीचा किल्ला. महाराष्ट्राचा जो कणखर, राकट सहयाद्री आहे त्यावर शंभूमहादेव नावाची उपरांग आहे. याच डोंगराला लागून आहे उरमोडी अर्थात उर्वशी नदीचं खोरं. या गडावरती आपण अंगलाई देवीचे मंदिर ,ब्रह्मपिसा स्मारक ,कल्याण उडी ,धाब्याचा मारुती समर्थांचे शेजघर ,तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले श्री रामाचे मंदिर या वास्तू पाहणार आहोत.आणि या नदीखोऱ्यात उभा राहिलाय बसलाय तो सज्जनगड. साक्षात राजधानीचा प्रदेश, समोर स्वराज्याची चौथी राजधानी असलेला अजिंक्यतारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह संभाजी महाराजांच्या घोडांच्या टापा ज्या परिसरात सर्वाधिक पडल्या त्या साताराची शान असा हा सज्जनगड. #sajjangad #shivajimaharaj #travel #satara #fort #picnicplacespune #shooting #outing #outingvlog #outingwithfriends #outingwithfamily #travel #traveling #travelling #travelvlog #travelphotography #travelblogger #viral #viralvideo #trending #trendingvideo #pune #maharashtra #bestmoments #bestplace #bestplacestovisit #picnic #picnicspot #nearyou #nature #september #october #november #december #shivajimaharaj #rajdhani #sajjangarhfort #swami #swamisamarth #family #familytime #trip #tour