Перейти к содержимому

सांस्कृतिक विविधतेतून झारखंडची ओळख...

आनंदाचं झाड

0:00 / 0:00

सांस्कृतिक विविधतेतून झारखंडची ओळख...

11 просмотров · 3 дня назад
आनंदाचं झाड
1,95 тыс. подписчиков
11 просмотров · 3 дня назад
सांस्कृतिक विविधतेतून झारखंडची ओळख... आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात झारखंड शिक्षक संचाने PPT सादरीकरणाच्या माध्यमातून झारखंड राज्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख करून दिली. झारखंडची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा, प्रसिद्ध स्थळे आणि विविध लोकनृत्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राज्याचे सांस्कृतिक वैभव अतिशय सुंदर पद्धतीने मांडले. ‘आपली सांस्कृतिक विविधता’ अनुभवताना झारखंडच्या संस्कृतीची ही ओळख निश्चितच आनंददायी आणि समृद्ध करणारी ठरली. CCRT, गुवाहाटी | आपली सांस्कृतिक विविधता | ५ ते १४ ऑक्टोबर २०२६ युवराज माने आनंदाचं झाड #CCRTGuwahati #OurCulturalDiversity #JharkhandCulture #सांस्कृतिकविविधता #आनंदाचंझाड #युवराजमाने