Перейти к содержимому

MPSC Protest : आंदोलन यशस्वी की मॅनेज ? विद्यार्थ्यांच्या मागण्या खरंच पूर्ण झाल्या का ? | Pune

Vishaych Bhari

0:00 / 0:00

MPSC Protest : आंदोलन यशस्वी की मॅनेज ? विद्यार्थ्यांच्या मागण्या खरंच पूर्ण झाल्या का ? | Pune

15 397 просмотров · 1 дн. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
15 397 просмотров · 1 дн. назад
MPSC Protest : आंदोलन यशस्वी की मॅनेज ? विद्यार्थ्यांच्या मागण्या खरंच पूर्ण झाल्या का ? | Pune विद्यार्थी एकजुटीचा... विजय असो.. या घोषणेन गेल्या दहा दिवसांपासून पुण्यातील एस एम जोशी पुलाचा परिसर गुंजून निघत होता... या आंदोलनात पुढे नेमकं काय होईल याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं.. अखेर काल म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन शांत झालं..विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य अशी घोषणा झाली, विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.. पण मंडळी सरकारचा एकूण रेकोर्ड पाहता अजूनही काही अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुक करतच आहे.  आता हे सरकार खरंच विद्यार्थ्यांसमोर झुकलं का ? रोहित पवारांनी आंदोलन मॅनेज केलं का ? आणि ज्या MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, त्यांचा राजीनामा न घेताच आंदोलन मागे का घेण्यात आलं ? म्हणजे सरकारने पुन्हा एकदा अंशतः , तत्वतः, सकारात्मक असे शब्द वापरून, तोंडी आश्वासन देऊन वेळ मारून नेली का ? असे अनेक प्रश्न आजही  काही विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. तर या आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी नेमकं काय घडलं, मध्यरात्रीच्या चर्चेत कोणते निर्णय झाले आणि या आंदोलनाचा खरा निकाल काय लागला, हे सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडीओतून... #vishaychbhari #mpscprotest #mpscstudents #rohitpawar #mpsc #maharashtranews #mpscandolan #devendrafadnavis #tukarammundhe #mpscupdate Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?... Instagram link : Vishaych Bhari   / vishayachbhari   Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You ( vishaych bhari, mpsc protest, mpsc andolan, mpsc students protest pune, mpsc protest latest news, mpsc andolan today, rohit pawar, mpsc rohit pawar news, vivek bhimanwar, mpsc chairman resignation, tukaram mundhe, mpsc paper leak, mpsc inquiry committee, devendra fadnavis, mpsc protest ended, mpsc students demands,mpsc latest update ,mpsc recruitment news, shivendrasinhraje bhosale, mpsc protest explained, maharashtra political news, pune student protest , marathi news )