Перейти к содержимому

पालघर हा विनाशकारी प्रकल्पांचा जिल्हा | स्थानिकांची आजीविका हिरावून घेणारे प्रकल्प नेमके कोणासाठी?

Vasai Speaks

0:00 / 0:00

पालघर हा विनाशकारी प्रकल्पांचा जिल्हा | स्थानिकांची आजीविका हिरावून घेणारे प्रकल्प नेमके कोणासाठी?

4 686 просмотров · 3 дня назад
Vasai Speaks
112 подписчиков
4 686 просмотров · 3 дня назад
मुळात आदिवासी जिल्हा म्हणून निर्माण करण्यात आलेला आपला पालघर जिल्हा सध्या मोठमोठ्या प्रकल्पांसाठी आंदण म्हणून दिला जात आहे. ह्या प्रकल्पांचा स्थानिक भूमिपुत्रांना नेमका काय फायदा? स्थानिकांचे परंपरागत मासेमारी, शेती आणि इतर शेतीपुरक व्यवसाय टिकतील का? हे प्रकल्प ही खरंच लोकांची गरज आहे का? याआधी महाराष्ट्रात इतरत्र जे प्रकल्प उभे राहिले त्यांची आजची स्थिति काय आहे? अशा अनेक प्रश्नांचा धांडोळा श्री. शशिकांत सोनवणे ह्यांनी घेतला आहे. #vadhavanport #palghardistrict #cmomaharashtra #konkan #westernghats #westernghat #ecosensitivezone #biodiversity #voiceofthepeople #peoplesvoice #vasaispeaks #bullettrain #dmic #jnpt #adaniport #jaitapur #nanar #nuclearplant