शंकर महाराजांचा 'बेकार हॉल' आणि स्वामी समर्थांच्या पादुका! 🚩| Shubharay Math Solapur | Marathi
Cosmostar Media
0:00 / 0:00
शंकर महाराजांचा 'बेकार हॉल' आणि स्वामी समर्थांच्या पादुका! 🚩| Shubharay Math Solapur | Marathi
32 549 просмотров · 2 месяца назад
Cosmostar Media
267 тыс. подписчиков
32 549 просмотров · 2 месяца назад
Contact: Shubhray Math (Shubhangi tai)
Address: https://share.google/RfSbtNOPBtVF3olss
Call: 097675 88701
Special thanks: Rishikesh Rajurkar
शुभराय मठाच्या शुभांगी ताई ह्या पॉडकास्ट मध्ये त्यांच्या पूर्वजांच्या गोष्टी आणि जीवनाचे अनुभव सांगत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा खास पॉडकास्ट आहे. शुभराय मठाची स्थापना कशी झाली? तेव्हा कसे व कोणते अनुभव आले? स्वामी समर्थ व शंकर महाराज ह्यांचं वास्तव्य ह्या ठिकाणी किती वर्ष होतं व त्यांनी इथे काय चमत्कार दाखवले इ. गोष्टी ह्या पॉडकास्ट मध्ये ऐकायला व बघायला मिळतील.
स्वामी महाराज यांच्या स्मरणासह, ही मुलाखत एका वेगळ्या काळातील अनुभवांचे दर्शन घडवते. जे प्रेक्षक जुन्या काळातील गोष्टी आणि जीवन मूल्यांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
अशाच प्रेरणादायी पॉडकास्ट आणि जीवनाचे अनुभव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला यातील कोणता भाग सर्वात जास्त आवडला, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.
श्री स्वामी समर्थ!
In this podcast, Shubhangi Tai from Shubharay Math shares stories about her ancestors and her own life experiences. It is a special podcast that revives cherished memories. Listeners and viewers will learn about the founding of Shubharay Math, the experiences encountered during that time, the years Swami Samarth and Shankar Maharaj spent there, and the miracles they performed.
Centered on the remembrance of Swami Maharaj, this interview offers a glimpse into experiences from a bygone era.
Shri Swami Samarth!
Join this channel to get access to perks: (चॅनेल चे अधिकृत सभासद व्हा!)
/ @cosmostarmedia24
आता आपला पॉडकास्ट ऐका Spotify वर सुद्धा: https://open.spotify.com/show/0ZQy8Hz...
स्वीट टॉक्स ह्या मराठी पॉडकास्ट मध्ये सर्वांचे स्वागत, मराठी पॉडकास्ट दुनियेत प्रेक्षकांच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि वेगळी माहिती उपलब्ध व्हावी, value add व्हावी ह्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे.
📩 For collaborations, inquiries, or feedback, reach out to cosmostarmedia28@gmail.com .
Follow our Cosmostar Clips Channel: / @cosmostarmediaclips
📲 Connect with Us:
Host: +91 7972074175
Sohm Kurulkr: / sohmkurulkr
LinkedIn: / sohm-kurulkr-472674160
Join Us On Whatsapp: https://whatsapp.com/channel/0029VaHG...
About Host:
Sohm Kurulkr is founder of Cosmostar Media, a successful production house and podcasting network based in Pune.
Creator of the first and only Marathi podcast dedicated to spirituality, the occult, and culture.
Won 2024 Jio Podcasting Competition in the regional sector.
Worked with various celebrities for their youtube channel like Sportskatta, Sunandan lele, Ketakee Mateygaonkar, Spruha Joshi, Madhura Velankar, Avinash Vishwajeet.
🔗 Timestamps:
0:00 - Introduction and overview
10.29 - शुभांगी माई यांची ओळख, शुभराय मठाची माहिती
32.54 - स्वामी महाराज किती काळ तिथे राहिले?
36.46 -बेकार हॉल या जागेचे नाव कसे पडले ?
41.53 -पाखर संकुल ची स्थापना कशी व कधी झाली
51.36-भगवंताची ही ६ ऋण आपल्याला द्यायची आहेत
#shankarmaharaj #swamisamarth #marathipodcast
#podcast #marathi #sweettalks #cosmostarmedia