Перейти к содержимому

अगस्ती ऋषींनी नाडी ज्योतिषात ताडपत्रांमध्ये ही नवग्रह यात्रा करायला संगीतली आहे

Anushka Bendre и Thodkyat Savistarr

0:00 / 0:00

अगस्ती ऋषींनी नाडी ज्योतिषात ताडपत्रांमध्ये ही नवग्रह यात्रा करायला संगीतली आहे

99 580 просмотров · 5 месяцев назад
Anushka Bendre и Thodkyat Savistarr
99 580 просмотров · 5 месяцев назад
9 गाव • 9 शिवलिंग • 9 ग्रह — या दिव्य यात्रेने नवग्रहांची कृपा कशी मिळते ते जाणून घ्या! तमिळनाडूतील पवित्र नवग्रह मंदिरांचा अद्भुत प्रवास, अनुभव आणि मार्गदर्शन — एकाच व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण तमिळनाडूतील प्रसिद्ध नवग्रह मंदिरांची संपूर्ण माहिती, प्रवासाचा अनुभव, दर्शनाची पद्धत आणि या यात्रेचे आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. अनेक भक्त विशेषतः Suryanar Kovil Temple आणि Tirunageswaram Temple येथे जाऊन नवग्रहांची पूजा करतात आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवतात. जर तुम्हालाही नवग्रहांची कृपा, ग्रहशांती आणि आध्यात्मिक समाधान हवे असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा. संकल्पना अनुष्का बेंद्रे host अनुस्मी यूट्यूब चॅनेल आपल्याला पॉडकास्ट करायचा असेल संपर्क 9890291959 मार्गदर्शन अभिजीत पानसे 9130155229 अभिजीत पानसे यांच्याबरोबर ही अनोखी नवग्रह यात्रा करायचे असेल तर खालच्या लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा तिथे यात्रेचे अपडेट्स मिळतील https://chat.whatsapp.com/Hst8Om9D0iq... #NavagrahaYatra #NavagrahaTemples #TamilNaduTemples #NavagrahaDarshan #SpiritualJourney #HinduTemples #नवग्रह #नवग्रहयात्रा #शिवदर्शन #Navagraha #sarvakaahi#anushkabendre #Anusmii #NavagrahaYatra #NavagrahaTemples #NavagrahaDarshan #NavagrahaPuja #NavagrahaRemedies #TamilNaduTemples #SpiritualJourney #नवग्रह #नवग्रहयात्रा #नवग्रहदर्शन #शिवदर्शन #देवदर्शन #आध्यात्मिकप्रवास #भक्ती #मंदिर #HinduTemples #TempleTour #Devotional #Spirituality #IndiaTemples #TravelVlog #Podcast #marathipodcast ‪@ThodkyatSavistar‬ #Navagraha #NavagrahaYatra #NavagrahaTemples #TamilNaduTemples #SpiritualJourney #NavagrahaDarshan #नवग्रह #नवग्रहयात्रा #शिवदर्शन #Devotional #TempleTour #Podcast #HinduTemples #TravelVlog #IndiaTemples ‪@ThodkyatSavistar‬ #girnar #Abhijeet Panse disclaimer टीप: या पॉडकास्टमधील सर्व माहिती, अनुभव, विचार आणि दृष्टिकोन फक्त ज्ञानवर्धन व माहितीच्या उद्देशाने सादर करण्यात आले आहेत. यामधील कोणतीही गोष्ट वैयक्तिक सल्ला, उपचार, अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश ठेवून सांगितलेली नाही. श्रोत्यांनी या विषयांवर स्वतंत्रपणे अभ्यास करून, वैयक्तिक विवेकबुद्धीचा वापर करून निर्णय घ्यावा. या पॉडकास्टमधील विचार हे वक्त्यांचे वैयक्तिक विचार आहेत, आणि ते सर्वांनाच लागू होतीलच असे नाही. या माहितीचा गैरवापर केल्यास जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. यातले कुठलेही रील वैयक्तिक रित्या वापरले गेलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई केले जाईल.