Перейти к содержимому

Veg Momos Recipe 😋 | घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे स्वादिष्ट Momos | Easy & Tasty Recipe

Tasty with Sukeshni

0:00 / 0:00

Veg Momos Recipe 😋 | घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे स्वादिष्ट Momos | Easy & Tasty Recipe

87 просмотров · 9 дней назад
Tasty with Sukeshni
18 подписчиков
87 просмотров · 9 дней назад
Veg Momos Recipe 😋 | घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे स्वादिष्ट Momos | Easy & Tasty Recipe 🥟 Veg Momos साहित्य कव्हरसाठी: 2 कप मैदा ½ टीस्पून मीठ 1 टीस्पून तेल पाणी आवश्यकतेनुसार भाजीच्या स्टफिंगसाठी: 1 कप बारीक चिरलेली कोबी ½ कप गाजर ½ कप शिमला मिरची ½ कप कांदा 1 टीस्पून आले-लसूण पेस्ट 1 टीस्पून सोया सॉस ½ टीस्पून काळी मिरी पावडर ½ टीस्पून चिली फ्लेक्स चवीनुसार मीठ 1 टीस्पून तेल 👩‍🍳 कृती मैदा, मीठ आणि तेल एकत्र करून थोडे थोडे पाणी घालून मऊ पीठ मळून घ्या. पीठ झाकून 15–20 मिनिटे ठेवून द्या. कढईत तेल गरम करून कांदा आणि आले-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यात कोबी, गाजर आणि शिमला मिरची घालून मोठ्या आचेवर 2–3 मिनिटे परतून घ्या. सोया सॉस, काळी मिरी, चिली फ्लेक्स आणि मीठ घालून मिक्स करा. स्टफिंग थंड होऊ द्या. पीठाचे छोटे गोळे करून पातळ पुरी लाटून घ्या. त्यात स्टफिंग भरून मोमोजला छान आकार द्या. स्टीमरला तेल लावून मोमोज ठेवा आणि 10–12 मिनिटे वाफवून घ्या. गरमागरम Veg Momos चटणीसोबत सर्व्ह करा. 😋🥟 Tip: स्टफिंग जास्त वेळ शिजवू नका; त्यामुळे मोमोजमधील भाज्या कुरकुरीत आणि चविष्ट राहhil #VegMomosRecipe #MomosRecipe #MomosLovers #MomosAtHome #StreetStyleMomos #HomemadeMomos #TastyRecipe #EasyRecipe #IndianSnacks #EveningSnacks #TastyWithSukeshni il