Перейти к содержимому

श्री सोमेश्वर संस्थान जिरेवाडी,परळी वैजनाथ||Shree Someshwar Jirevadi, Parli Vaijnath| - I N T R O

I N T R O

0:00 / 0:00

श्री सोमेश्वर संस्थान जिरेवाडी,परळी वैजनाथ||Shree Someshwar Jirevadi, Parli Vaijnath| - I N T R O

4 305 просмотров · 5 л. назад
I N T R O
1,33 тыс. подписчиков
4 305 просмотров · 5 л. назад
सोमेश्वर संस्थान जिरेवाडी, परळी वैजनाथ - Someshwar Sansthan Jirevadi,Parli Vaijnath. नाव: श्री सोमेश्वर संस्थान, जिरेवडी , परळी वैजनाथ. वास्तुकला : हिंदू स्थान: महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ. जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे. वैजनाथ मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. 🎥 तुम्हाला नवनवीन गोष्टी , प्रार्थनास्थळे, मंदिर, ऐतिहासिक प्राचीन वास्तुरचना , किल्ले , पर्यटन स्थळे , प्रसिद्ध ठिकाण पाहण्याची आवड असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमचे चॅनल - Intro हे चॅनल खास पर्यटकांसाठी , स्थानिक लोकांसाठी, नवनवीन माहिती जाणून घेणार्‍यांसाठी ,विद्यार्थ्यांसाठी, इत्यादींसाठी अशे आमचे चॅनल - Intro. आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल आणि आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🏻👍🏻☺️ Thanks for watching and supporting our channel - Intro Instagram - https://instagram.com/introcreation7?... Facebook -   / atrey.itake   Intro Team : 1. Atrey Dipak Itake 2. Abhishek Nagnath Rajmane 3. Govind Patange 4. Yash Ganesh Hirve 5. Ayush Ganesh Hirve 6. Tanmay Alse 7. Ram Jagmitra Jadhav 8.Saurabh Prakash Itake #intro #I N T R O #INTRO