श्री.मुकूंदराज अंबाजोगाई.Mukundraj Dabdaba.Dongar,Dari,Nadi,zade,Aapli Ambajogai | mr.sarfraj.vlog.
mr.sarfraj
0:00 / 0:00
श्री.मुकूंदराज अंबाजोगाई.Mukundraj Dabdaba.Dongar,Dari,Nadi,zade,Aapli Ambajogai | mr.sarfraj.vlog.
1 019 просмотров · 4 г. назад
mr.sarfraj
347 подписчиков
1 019 просмотров · 4 г. назад
श्री.मुकूंदराज अंबाजोगाई.Mukundraj Dabdaba.Dongar,Dari,Nadi,zade,Aapli Ambajogai.mr.sarfraj.vlog.
मुकूंदराज स्वामी.Mukundraj Swami. Mukundraj Dabdaba.Dongar,Dari,nadi,zade,Aapli Ambajogai.mr.sarfraj
mr.sarfraj
मुकूंदराज स्वामी इतिहास
श्री मुकुंदराज व जयत्पाल यांचे चरित्र
राके नऊशे पन्नास (१५०) चे सुमारास आंबापुर नामे ग्रामामध्ये महापराक्रमी राजा होऊन गेला.वरूप पाहण्याची अति उत्कंठा झाली. अमरा कारणाने तो जो साबापुरत्या समीपचाराने यथा विधी जाने युक्त पुजन करन अनि नम्रतेने त्यासी विनंती करावी की महाराज कृपा दर्शनाद्या ही राजाची विनंती सफल झाली नाही तर राजमान होऊन त्या सास कारागृहात पाठवून द्यावे व दिवसाच्या उत्तर दिशेस न खोदण्याचा काम करून घ्यावा व उत्तर रात्री प्रत्यक घाणा भरावा असा क्रम असताना मनी येण्यास धजेनासे झाले ही वार्ता जाता जाता श्री क्षेत्राशी
जयत्पाल राजाचे वर्तन विकून फारच वाईट वाटले व आपल्या गुरुपाशी जाऊन विनती केली. की गुरुराज दक्षिणांतील राजासाधु संतास. फार जाम. देव आहे. करिना हा आपल्या दासास ऐकताच गुरूंनी त्यांस अपाची परवानगी व आशीर्वाद दिला. ज्या काळी मुकुंदराज काशी क्षेत्रात होते आहेत. नंतर महाराज काशीपुरीहून महाराज गुरु आज्ञा घेऊन निघाले ते आंबापूर सामा सनी बेताच हजारोंनी खोदण्यात गुंग आहे व राजरक्षक त्यांचे कडून काम करून घेत आहे हे पाहता महाराजांनी बालरूप घेऊन नारायण नावांचा गजर करीत प्रकारांनी मुकुंदराजास - महाराज मला कृपा
त्याकाळी श्री मुकुंदराज काशी क्षेत्रात अनुष्ठान योग अभ्यास करीत असता त्यास आऊन सर्व संतास बंदीवासातून मुक्त करीन. ही वार्ता त्यांनी पुष्कळ ग्रंथ लिहीले. त्यापैकी श्री विवेकसि परमामृत पवनविजयी छापून तीन पुस्तके प्रसिद्ध झाली आहे ती पाहण्यासारखी प्रवेश करु लागले. त्या दिव्यमुर्ती कडे पाहून वेशीवर असलेल्या राज रक्षकांनी अनेक वनंती केली की महाराज आपल्यासारख्या कोमल बाल तनुला आमचा राजा का पान करीता आपण नगरात जाऊ . मुकुंदराजांनी आपला जाण्याचा आग्रहच दाखविला आणि निघाले ते बेट राजशिरले. यात जयत्पालाची आणि मुकुंदराजाची गाठ पडताच करून दाखवा अशी राजाने विनंती केली तेव्हा मुकुंदराजांनी राजाले की तु घोड्यावर सर्व सरंजाम घालून तयार करून स्वार होऊन ये मजेब दाखवितो. त्यांचे आहे प्रमाणे राजाने सेवकांकडून घोडा सर्व सरंजामानिशी पार करून हजर केला. घोडा तयार होऊन येताचमुकुंदराजांनी जयपाल राजास सांगीतले की राजा पोडया स्वार हो एका रिकावीत पटे जयवंती नदीचा मोठा कडा पाहताच मी पैरवी की
पाय दुसया रिकावीत पाय टाकण्यापुर्वी तुला आत ब्रम्हस्वरूप दर्शन करुन देतो. निकावर पाय ठेव से मुकुंदराजांचे डबे ब्यकताच राजाने दुसन्या रिकामी पाय ठेवला पोड्यावर स्वार होताच मुकुंदराजाने जो एक चाबुकाचा सपाटा राजासह पोडा मारला त्या बरोबर राजासह पोठाप्यावर उभा राहीला तो सारखा सात दिवस चौकात उभा होता. घोड्याची वा राजाची हालचाल काहीच होत नाही आशा प्रकारे राजाची घोडा दिवस सारखी समाधी लागल्यावर आठ दिवशी समाधी उतरवून मुकुंदराजानी उपत्याला विचारले की राजा स्वरूप दर्शन झाले का तेव्हा घोड्यावरुन जयपाल राजाने मुकुंदराजास सांग नमस्कार घातला आणि मोठ्या आदरपूर्वक म्हणाला की महाराज आपल्या कृपेने सर्व हेतु परिपूर्ण झाले आता जी आज्ञा कराल, ती सीरसामान्य आहे. नंतर मुकुंदराजाच्या आज्ञेने जपत्या राजाने सर्व साधुसंतास -- कारागृहवासातून सोडवून आणले आणि त्या सर्वांचा मोठा गौरव करून कृत अपराधाची क्षमा मागितली व या सर्वांच्या इच्छित ठिकाणी जाण्याची परवानगी दिली. त्या साधु संतानी मुकुंदराजाचा आभार मानून आपआपल्या इच्छित ठिकाणी मनकरिता बाहेर निघाले परंतु राजा मागोमाग घोडयावर स्वार होऊन पुन्हा दर्शनाची ईच्छा करून जाऊ लागला महाराजांनी मागे राज येत आहे असे पाहताच धूम ठोकली महाराज राजा मागे असे जातठोकली व अंतरध्यान पावले मागून राजांनी त्यांचे मागोमाग थोडा घातला तो घोड्यासह दात बुडाला त्या ठिकाणाला अद्यापी लोक घोडा असे नावाने संबोधितयाठिकाणी या पावले त्याच ठिकाणां त्यांची समाधी बांधली आहे. ते ठिकाण फार रमनीय आहे. डोंगर फोरन देवळाकृती सभामंडप केला आहे. त्या ठिकाणी जाण्यास वन खाली समाधी पर्यंत पक्क्या पान्या बांधल्या आहेत व समाधीच्या नजीकच एक गोड पाण्याचे झरे आहेत व खामी आणखीन डोंगराच्या कडीने उतरत गेल्यास जयवंती नदी आहे व त्याच - ठिक अंतरावर राजाचे घोडदडा नावाचे फार खोल व भयकारक पावसाळ्यात हे ठिकाण फारच रमणीय दिसतो त्याचे पलीकडे बुटेनाथ स्वणून डोंगराचे पारीन देवस्थान आहे. त्याचे वरच्या सर्व डोगरा वनस्पती जडी बुटी आपोआप उगवतात. आश्विन मासी दुरदुरबे लोक देवुन जडीबुटी, बी जानती फार गुणकारी असते अशी प्रसिद्धी आहे.