Перейти к содержимому

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था; संघ शताब्दीचा प्रा. जयदेव डोळे यांच्याकडून पंचनामा

Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान

0:00 / 0:00

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था; संघ शताब्दीचा प्रा. जयदेव डोळे यांच्याकडून पंचनामा

32 732 просмотра · 6 мес. назад
Maharashtra Dinman | महाराष्ट्र दिनमान
77,2 тыс. подписчиков
32 732 просмотра · 6 мес. назад
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बांडगुळी संस्था: प्रा. जयदेव डोळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू आहे आणि शताब्दीची धामधूम देशभर सुरू आहे. मध्यंतरी मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रातल्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांची ही मुलाखत. प्रा. डोळे यांचे आरेसेस हे पुस्तक लोकप्रिय आहे. संघासंदर्भात त्यांचा अभ्यास दांडगा आहे. महाराष्ट्र दिनमानचे संपादक विजय चोरमारे यांनी घेतलेल्या या मुलाखतीमध्ये त्यांनी संघाच्या वाटचालीतील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीचा रोखठोक पंचनामा केला आहे. -संघ ही अत्यंत संधिसाधू आणि स्वार्थी संघटना होती. तिने स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांशी संघर्ष केला नाही. जे जे सत्ताधारी त्यांच्याशी सलगी करून जेवढं आपल्या पदरात पाडून घेता येईल तेवढं पाडून घ्यायचं ही त्यांची कार्यशैली. -ब्राह्णम तितुका मिळवावा हेच संघाचे सुरुवातीपासूनचे धोरण होते. -आणीबाणीच्या काळात येरवड्याच्या तुरुंगात असलेल्या बाळासाहेब देवरस यांनी तेव्हा इंदिरा गांधींनी पत्र लिहून तुम्ही जे करताय ते योग्य आहे, असं कळवलं होतं. आणीबाणीच्या काळात फार थोडे संघवाले पूर्ण २१ महिने तुरुंगात राहिले. समाजवादी पूर्ण राहिले. -सत्तेशिवाय आपल्याला वाढता येत नाही, हे धोरण संघाने स्वीकारले. आता तर त्यांचाच पक्ष सत्तेवर आलाय. -सामाजिक प्रश्न, सामाजिक चळवळीत संघाला अजिबात रस नाही. त्याचं प्राधान्य फक्त प्रचाराला, अपप्रचाराला असतं. -संघ फारच वाढलाय, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांच्यावरचा शतक नावाचा सिनेमा का आपटला? प्रेक्षक नसल्यामुळं त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी रद्द करावे लागले. मोदींच्यावरचा सिनेमाही असाच कोसळला होता. -संघाला जो पाठिंबा मिळतो तो माध्यमांच्या बळावर, सत्तेच्या बळावर मिळतोय. -आज भाजपमध्ये असंख्य संधिसाधू. संघाचे म्हणून सांगणारे आहेत. पावती फाडायची नसल्यामुळं कुणालाच अडचण नसते. -फुले, गांधी, आंबेडकर, संतपरंपरा यांनी कुणी काय केलं ते सांगता येतं. संघाबद्दल असं काहीच सांगण्यासारखं नाही. त्यांनी कुठल्या अर्थानं देश घडवला? ख्रिश्चन, मुस्लिमांना समोर काल्पनिक शत्रू म्हणून उभं करून त्यांनी समाजासमाजात द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या. #RSS #RashtriyaSwayamsevakSangh #RSS100 #JaidevDole #RSSCentenary #SanghParivar #IndianPolitics #MaharashtraPolitics #PoliticalDebate #BreakingNews #MaharashtraDinman #NewsUpdate #IndiaNews #PoliticalStatement #TrendingNews 🔴लॉग इन करा: https://maharashtradinman.com/ Follow us on : Facebook: https://www.facebook.com/profile.php?... Instagram:   / maharashtradinman      / @maharashtradinman   #maharashtradinman #RSS #marathinews #dinmanspecial #NewsUpdate #BreakingNews #MarathiUpdates #MaharashtraNews #JaydeoDole @P‪@PrashantKadamofficial‬Mum‪@MumbaiTak‬kma‪@lokmat‬ilw‪@nikhilwagleoriginal‬