हजारो वर्षापूर्वीचा इतिहास परत होणार जिवंत |रामप्रसाद-शिवप्रसाद तोफा | मुल्हेर |सह्याद्री प्रतिष्ठान
Mi Durg Rakshak Swapnil मी दुर्ग रक्षक स्वप्नील
0:00 / 0:00
हजारो वर्षापूर्वीचा इतिहास परत होणार जिवंत |रामप्रसाद-शिवप्रसाद तोफा | मुल्हेर |सह्याद्री प्रतिष्ठान
190 986 просмотров · 4 года назад
Mi Durg Rakshak Swapnil मी दुर्ग रक्षक स्वप्नील
64,1 тыс. подписчиков
190 986 просмотров · 4 года назад
[ तोफेच्या संदर्भातील शोधमोहीम डिसेंबर 1999 ला वैकुंठ वासी डॉक्टर रघुराज महाराज पंडित यांच्या नेतृत्वात उद्धवेश युवा व बालसंस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी अगोदरच शोध मोहीम राबवली होती.
यात गोरख चव्हाण, सोमनाथ बागुल, वैकुंठवासी श्री. रघुराज जी पंडित, नितीन जाधव, उदय उपासनी, प्रभाकर मानकर, चंद्रकांत येवला, अभिजित जोशी, परेश दलाल, रामचन्द्र अहिरराव, मंदार जोशी, गणेश गर्गे, हितेश दीक्षित, दिपक गायकवाड, भारत जगताप, सुरेश येवला आदी सहकाऱ्यांचा सहभाग होता.]
अणि सदर तोफ गडाच्या माचीवर वर होती टी सह्याद्री प्रतिष्ठान ने सोमेश्वर मंदिरा जवळ आणून ठेवली आहे..
हजारो वर्षापूर्वीचा इतिहास परत होणार जिवंत |रामप्रसाद-शिवप्रसाद तोफा | मुल्हेर |सह्याद्री प्रतिष्ठान
सह्याद्री प्रतिष्ठान गेली 13 वर्षे गडकिल्ले संवर्धन साठी कार्य करत आहेत आतापर्यंत 2100 च्या वर दुर्गसंवर्धन मोहिमा तसेच 17 किल्ले वर लाकडी प्रवेशद्वार, 40 तोफाना तोफगाडे लावले आहे..
🙏♥️🚩
.
.
.
दुर्गसंवर्धन ही चळवळ प्रत्येक माणसापर्यंत पोचविन्यासाठी आपली मदत हवी होती...♥️
दुर्गसंवर्धन चळवळ सगळ्यांपर्यंत पोहचविन्यासाठी आपली मोलाची साथ हवी आहे...🙏☺️🙏.
Telegram
https://t.me/sahyadri_pratishthan_off...
.
.
.
नोंदणी साठी खाली संपर्क करा 🙏
७३८७४९४५००
९६८९०१७७३३
.
.
.
.
.
गड, किल्ले माहिती आपल्या पुढच्या पिढी पर्यंत पोहचल्या पाहिजे आणि ऐतिहासिक वास्तू संवर्धनातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जतन
महाराष्ट्राला लाभलेल्या गड, किल्ले आणि ऐतिहासिक वास्तू जतन करून आपल्या संस्कृतीचं संवर्धन व्हावं, आणि याच वास्तूंच्या सहाय्यानं पर्यटनाला चालना मिळावी असं आम्हाला वाटतं. त्यासाठीचा हा आमचा छोटासा प्रयत्न.🙏🚩
Instagram id : https://www.instagram.com/invites/con...
जय जिजाऊ♥️🚩
जय शिवराय❤️🚩
#गड_किल्ले_महाराष्ट्राचे
#सह्याद्री_प्रतिष्ठान
#मुल्हेर