ब्रह्मगिरी पर्वत परिक्रमा 🚩 | धुक्याने वेढलेला 25 कि.मी चा अद्भुत प्रवास | Brahmagiri Trimbakeshwar
Explore With Swaraj
0:00 / 0:00
ब्रह्मगिरी पर्वत परिक्रमा 🚩 | धुक्याने वेढलेला 25 कि.मी चा अद्भुत प्रवास | Brahmagiri Trimbakeshwar
165 просмотров · 2 недели назад
Explore With Swaraj
85 подписчиков
165 просмотров · 2 недели назад
🚩 ब्रह्मगिरी पर्वत परिक्रमा | त्र्यंबकेश्वर, नाशिक 🌿⛰️
ब्रह्मगिरी पर्वताच्या परिक्रमेचा हा सुंदर आणि निसर्गरम्य अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. 🌧️🌫️
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डोंगर, आजूबाजूला पसरलेले धुके आणि निसर्गाची सुंदरता यामुळे हा प्रवास खूपच खास झाला. ❤️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्रह्मगिरी परिक्रमेतील निसर्गरम्य दृश्ये, आमचा प्रवास आणि परिक्रमेचा सुंदर अनुभव पाहायला मिळेल
📍 ठिकाण: ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक
🚩 हर हर महादेव! 🙏
व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
#Brahmagiri #BrahmagiriParikrama #Trimbakeshwar #Nashik #Maharashtra #HarHarMahadev #Mahadev #BrahmagiriParvat #Trekking #TravelVlog #MaharashtraTourism #NashikTourism #Nature #FoggyWeather #MarathiVlog#Exploremaharashtra