Перейти к содержимому

करार आव्हानीत करायचा स्वस्त पर्याय – अ‍ॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #contract

क कायद्याचा

0:00 / 0:00

करार आव्हानीत करायचा स्वस्त पर्याय – अ‍ॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #contract

2 654 просмотра · 1 год назад
क कायद्याचा
152 тыс. подписчиков
2 654 просмотра · 1 год назад
करार आव्हानीत करायचा स्वस्त पर्याय – अ‍ॅड. तन्मय केतकर #supremecourtofindia #contract संपर्क – व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498 सल्ला फी रु. ३,०००/- करारा संदर्भात वद उद्भवला की बहुतांश वेळेस दावा दाखल करुन त्या कराराला आव्हान देणे आणि तो करार रद्द करुन घेणे हा धोपटमार्ग अनुसरला जातो, मात्र या मार्गाने जायचे झाल्यास कराराच्या मूल्यांकनाप्रमाणे दाव्याचे मूल्यांकन करुन त्यावर नियमानुसार न्यायालयीन शुल्क भरावे लागते जे खर्चिक असते. मग यावर उपाय काय ? काही स्वस्त पर्याय आहे का ? याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती. करार, करारास आव्हान, करारास आव्हान कसे द्यावे, दिवाणी न्यायालय, दिवाणी दावा, दावा मूल्यांकन, न्यायालयीन शुल्क, सर्वोच्च न्यायालय, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, agreement, contract, how to challenge agreement, how to challenge contract, civil court, civil suit, valuation of suit, how to value suit, supreme court, tanmay ketkar, k kayadyacha, marathi, law, legal, awareness, knowledge